एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास होणार नाही, शरद पवार यांच्याकडून सीबीआयच्या तपासावर सूचक भाष्य https://bit.ly/2Yflpdl
- सात वर्षांनंतरही डॉ. दाभोलकर यांच्या खुन्याला सीबीआयसारखी प्रतिष्ठित तपास संस्था शोधण्यात अपयशी, तपासावर दाभोलकर कुटुंबियांची नाराजी https://bit.ly/3l6fYYm
- पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचं गुढ चार वर्षांनंतरही कायम; सुशांतसाठीची तत्परता इथं का नाही? पालकांचा उद्विग्न सवाल https://bit.ly/2Q6ZKzK
- राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु, अनेक ठिकाणी लालपरी प्रवाशांविना धावली! दुपारपर्यंत राज्यभरात 721 बसच्या 800 फेऱ्या https://bit.ly/3l3RKxx
- साताऱ्यात शरद पवारांनी गरीब, गरजूंसाठी दिलेल्या 175 पैकी 18 रेमडेसिवीर इंजेक्शन्स गायब, राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, सिव्हिल सर्जनकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/34i7KWQ
- अहमदनगरमध्ये दूध दरवाढ, पावडर निर्यातबंदीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा https://bit.ly/3iYlR82 तर राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलणारे, सदाभाऊ खोत यांची टीका https://bit.ly/3geJ7gb
- राम मंदिराच्या बांधकामात लोखंड वापरणार नाही, तांब्याच्या पट्ट्या दान करण्याचं ट्रस्टचं आवाहन, मंदिराच्या बांधकामासाठी मातीपरीक्षणाचं काम सुरु https://bit.ly/3hhl5lX
- महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना यूपी पोलिसांनी आझमगड सीमेवर ताब्यात घेतलं! दलित सरपंचाच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नियोजित दौरा https://bit.ly/2Q6q0dw
- देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेशातील इंदूर शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर https://bit.ly/31egmfq
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद, बकरी ईद प्रमाणे मोहरमसाठी ही नियमावली जाहीर, सार्वजनिक मातम मिरवणुकीला मनाई https://bit.ly/2E8XaXC
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
म्युच्युअल फंड्स
क्राईम
Advertisement