एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2020 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2020 | गुरुवार

  1. हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या गाड्या यूपी पोलिसांनी अडवल्या, पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्कीनंतर अटक https://bit.ly/36mGpDT
  2. राहुल गांधी यांना हाथरस येथे झालेल्या धक्काबुक्कीचे राज्यात तीव्र पडसाद  https://bit.ly/30kGsfB  यूपीत जंगलराज सुरु झाल्याचा राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आरोप https://bit.ly/3jmEvqB
  3.  हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! वारंवार गळा दाबल्याने मानेचं हाड मोडून मृत्यू झाल्याचा यूपी पोलिसांचा दावा https://bit.ly/3l35CY9
  4.  'मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा...' खासदार संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आत्महत्या न करता लढण्याचं आवाहन https://bit.ly/2HNUhgr
  5. मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार! बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येने व्यथित झालो असल्याचं ट्वीट https://bit.ly/2HQcKcl
  6. राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, 14 विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे  https://bit.ly/34dCOFM
  7. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांचा एक दिवसांचा लाक्षणिक संप, रिक्षा पंचायतचे बाबा आढाव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन https://bit.ly/2GtVI32
  8. थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक, उद्या गांधीगिरी पद्धतीने तर 9 ऑक्टोबरला आत्मक्लेश उपोषण आंदोलन https://bit.ly/33iUuAs
  9. हॉटेल, रेस्टॉरंटना परवानगी, मग मंदिरांना का नाही? साधू-महंतांचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3486Kmo  मंदिरं उघडण्याचा निर्णय न झाल्याने भाविकांची नाराजी https://bit.ly/3ijqZCV
  10. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन आणि पन्हाळ गड सात महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सशर्त परवानगी https://bit.ly/2Gv5K3y

BLOG| मास्क हेच आता टास्क, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/34eEFKf

BLOG | 'ती'चा अखेरचा प्रवासही वेदनादायी! अक्षरा चोरमारे यांचा ब्लॉग https://bit.ly/3ilsZdV

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv     

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget