एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
- इंदू मिलमधील भव्य आंबेडकर स्मारकाच्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला, निमंत्रणावरुन सुरु झालेली नाराजी आणि प्रमुख नेत्यांची अनुपस्थितीमुळे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ https://bit.ly/2FJjlEq
- डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा कार्यक्रम रद्द झाल्याने पुण्यातून वाशीपर्यंत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार परत माघारी फिरले https://bit.ly/2FEk9KM तर 'पुतळ्याची गरज नाही', डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका https://bit.ly/3mxlT9p
- "मी कधी राजकारण करत नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच," भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक https://bit.ly/2ZPwfaP
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची शरद पवार-संजय राऊत भेट चर्चेत, राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचा दानवेंचा दावा https://bit.ly/2RBUbtI
- कृषी धोरणावरून एनडीएत फूट? अकाली दलाच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा, मोदी सरकारने मंजूर केलेले शेती सुधारणा कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप https://bit.ly/3hDNwK9
- राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला https://bit.ly/3chKlqz
- औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात ढगफुटीसारखा पाऊस, ग्रामीण भागात उडाली दाणादाण https://bit.ly/3krL8In
- मुंबईत ओल्ड पासपोर्ट ऑफिस इमारतीत केमिकल लॅबमध्ये भीषण स्फोट, एक महिला जखमी, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश https://bit.ly/3hCBsJe
- आजपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार; प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक https://bit.ly/3mwES3Z
- आयपीएलच्या महासोहळ्यासाठी यूएई सज्ज, उद्यापासून तेराव्या मोसमाचं बिगुल वाजणार https://bit.ly/2RFILFE
*एबीपी माझा स्पेशल* : कोल्हापुरात कोविड सेंटरमध्ये नामकरण सोहळा, कोरोनामुक्त महिलांना बारशाचं निमंत्रण https://bit.ly/3ccLoIn
*BLOG* | डॉक्टरांचं हौतात्म्य विसरता कामा नये! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2FK2dhE
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement