एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15ऑगस्ट 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना हार्दिक शुभेच्छा!
- पुढील आठवड्यापासून आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचे वडेट्टीवार यांचे संकेत, तर कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु होण्याची शक्यता https://bit.ly/2Y1IX5s
- व्होकल फॉर लोकल' असा जीवनमंत्र बनवा, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचं आवाहन, 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र झाल्याचंही वक्तव्य https://bit.ly/3iLX3jc
- स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येणाऱ्या ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा https://bit.ly/2PUy4Or
- मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण, पुण्यात राज्यपाल तर राज्यभरात पालकमंत्री, अधिकाऱ्यांनी तिरंगा फडकवला https://bit.ly/3iG56OE
- एबीपी माझा इम्पॅक्ट , मराठवाड्यातील कोरोना योद्धा असलेल्या 1400 पेक्षा जास्त डॉक्टरांना मिळाले 2 महिन्याचे थकीत वेतन https://bit.ly/2PUw2On
- सिरमच्या 'कोविशिल्ड' लसीची चाचणी पुढच्या आठवड्यापासून, देशभरातील सोळाशे जणांवर प्रयोग होणार, मुंबईतील 2 तर पुण्यातील एका रुग्णालयाची निवड https://bit.ly/3h1DSS3
- कोरोना संकटकाळात मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासाठी 40 लाख खर्च करणार! वस्तुस्थिती काय https://bit.ly/3g1UKqF
- बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्याने पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवलं, अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील घटना, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/2E5oQMC
- माझ्या घराचे हप्ते माझ्याच खात्यातून, सुशांतच्या नाही; कागदपत्रांसह अंकिता लोखंडेचा दावा https://bit.ly/349bTMC
- संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी, कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण https://bit.ly/2E2ekWC
BLOG | नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ... एक आव्हान, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2CvhMIT
माझा कट्टा | इन्फोसिसच्या सहसंस्थापक सुधा मूर्ती, आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement