एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2020 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2020 | सोमवार
  1. चीनचं कारस्थान! फक्त सीमेवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आक्रमण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देशातील अनेक बड्या लोकांची हेरगिरी https://bit.ly/3miDdPi
 
  1. राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' कार्यक्रमात आरोप https://bit.ly/33vcG93 तर इतर राज्यांच्या तुलनेत केंद्राची महाराष्ट्राला दुप्पट मदत, प्रवीण दरेकर याचं प्रत्युत्तर https://bit.ly/32um6ly
 
  1. शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही, खासदार संजय राऊत यांचा 'प्रश्न महाराष्ट्राचे' कार्यक्रमात दावा https://bit.ly/3hrcegH महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात असल्याचाही राऊतांचा आरोप https://bit.ly/3itJG7N
 
  1. पवार 50 वर्ष राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, अध्यादेशाच्या पर्यायावर चंद्रकांत पाटील यांचा एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात सवाल https://bit.ly/3mlTbIo
 
  1. जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नसल्याचा वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार.. गरीब मराठ्यांना भूमिका घेण्याचं आवाहन https://bit.ly/2ZAjWPv
 
  1. सुशांतचे मारेकरी, मुव्ही माफिया, ड्रग तस्कर हे तर आदित्यचे साथीदार, कंगनाचे ट्वीटद्वारे गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांनाही खुलं आव्हान https://bit.ly/32u54UO
 
  1. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्यासह भाजपच्या मीनाक्षी लेखी या लोकसभेच्या 17 आणि राज्यसभेचे 6 अशा 23 खासदारांना कोरोनाची लागण, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोविड टेस्टचे रिझल्ट https://bit.ly/3kgJ0D6
 
  1. कोविड काळात योद्ध्यासारखी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या समस्येमुळे राज ठाकरे व्यथित, विमा संरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र https://bit.ly/3iHujJb
 
  1. दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक, 11 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर खालिदवर यूएपीए अंतर्गत कारवाई https://bit.ly/2Fvg7ED
 
  1. तब्बल सहा वर्षांनी यूएस ओपनला नवा चॅम्पियन, ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम विजेता, जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव https://bit.ly/2Fsf20f
  प्रश्न महाराष्ट्राचे | एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये  https://bit.ly/2FiAVPJ BLOG| आयुष्मान भव:, अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3mgE5nA

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget