एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2020 | शुक्रवार
- शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा, कृषी उद्योगाला तात्काळ 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर https://bit.ly/3czsFG9
- चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधील नियोजन, आर्थिक व्यवहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, शरद पवारही उपस्थित https://bit.ly/2WT8KLS
- साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत द्या; शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://bit.ly/3dOlom4
- कोरोनाला रोखण्यासाठी आयुर्वेदाची मदत, 'अश्वगंधा' वनस्पतीच्या परिणामकारकतेची चाचपणी सुरु https://bit.ly/3dR9Kam
- राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती https://bit.ly/2Z1uAQ2
- आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 मे नंतर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा, सोलापूरच्या पालकमंत्र्यांची पुण्यात एकत्रित बैठक घेणार https://bit.ly/3dNwVlB
- भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील रूग्णसंख्येच्या जवळ, भारतात आतापर्यंत 81 हजार 970 रूग्ण https://bit.ly/2zIVnpO जगभरात 3 लाखांहून अधिक बळी https://bit.ly/2T9gdFr
- केरळात 28 मेपर्यंत मान्सून अपेक्षित, स्कायमेटच्या अंदाज https://bit.ly/3cAVFNW तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 5 जूनला मान्सून केरळात दाखल होणार https://bit.ly/2Z7sfTy
- कोरोनाच्या संकटात एशियन पेन्ट्सचा प्रवाहाविरुद्ध निर्णय, मनोबल वाढावं म्हणून कर्मचाऱ्याचं वेतन वाढवलं https://bit.ly/3dS6JGr
- राज्यात लाचखोरीचं प्रमाण घटलं, लॉकडाऊनच्या काळात फक्त 12 गुन्ह्यांची नोंद https://bit.ly/2T7NO2q
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement