एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2021 | रविवार
- राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बाधितांना आश्वासन https://bit.ly/3zCXVPV नुकसानाची पाहणी करताना चिपळूणमध्ये पूरग्रस्तांशी साधला संवाद https://bit.ly/36YA6Wf
- तळीये, पोसरे, मिरगाव, आंबेघर, ढोकावळे आणि चिपळूणच्या पेढे येथे दरड कोसळून आतापर्यंत 89 मृतदेह हाती, राज्यभरात दरड दुर्घटनांनंतर 34 जण अद्याप बेपत्ता, एनडीआरएफची माहिती https://bit.ly/2Vcooox
- अर्धी सांगली पाण्यात! सांगलीकरांची धाकधूक वाढली, कृष्णेची पाणी पातळी 5 फुटांपर्यंतhttps://bit.ly/3BDpdqV मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या! https://bit.ly/3y447jf
- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचं राणेंचं आश्वासन https://bit.ly/2TxO52b
- टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय https://bit.ly/3i3nbsE बॉक्सिंग स्टार मेरी कोमचाही विजय https://bit.ly/3BOpFTA विजय मिळवत पी.व्ही. सिंधूचं पदकाच्या दिशेनं पहिलं पाऊल, तर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकरचं आव्हान संपुष्टात https://bit.ly/3y9q5l6
- ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंग्यासह चालताना पाहून संपूर्ण देश रोमांचित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना, कौतुक करत खेळाडूंना दिलं प्रोत्साहन https://bit.ly/3l1obiy
- लसीच्या दोन डोसनंतर, बूस्टर डोसचीही गरज; AIIMS प्रमुख डॉ. गुलेरिया यांची माहिती https://bit.ly/3BzGwtf
- देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 535 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3xZeh4R तर महाराष्ट्रात काल कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू, 6,269 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/2UEb1xy
- परळीमध्ये पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब https://bit.ly/3rAchgQ
- पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं, मिळाली महत्वाची माहिती https://bit.ly/3fcDEcf कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचारी बनले साक्षीदार, दीड वर्षात कुंद्राने पॉर्न फिल्म बनवून कमवले 20 कोटी! https://bit.ly/2V8487l
माझा कट्टा : पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य विख्यात गायक पं. उपेंद्र भट यांच्यासोबत सुरेल गप्पांची मैफल! पाहा आज रात्री नऊ वाजता
ABP माझा स्पेशल :
- Corona Vaccination Certificate : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात माहिती चुकलीय, घरबसल्या करा बदल https://bit.ly/3rwmkDM
- Petrol-Diesel Price Today : भोपाळमध्ये पेट्रोल 110 रुपयांच्या पार; डिझेलही उच्चांक गाठण्याच्या तयारीत, मुंबईत दर काय? https://bit.ly/3x3cRoJ
- Tokyo Olympics 2020 : मीराबाई चानूनं देशवासियांना समर्पित केलं ऑलिम्पिक पदक; म्हणाली... https://bit.ly/36Z54h3
- World IVF Day: आज जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या... https://bit.ly/3rwDJMy
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
Advertisement