एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2024 | शुक्रवार* 

1. विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव https://tinyurl.com/yr34cb34  बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं; रोहित शर्माचं विधानभवनात मराठीत भाषण https://tinyurl.com/5yctru4z 

2. 2007 च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं? नरेंद्र मोदींचा पश्न, रोहित शर्मानं सांगितले अनुभव https://tinyurl.com/mtjy794k  मुलगा समोर दिसताच जवळ घेतलं, मायेने कुरवाळलं; विश्वविजेत्या रोहितची आई भावुक; 'तो' क्षण व्हायरल! https://tinyurl.com/2e7ftu3n 

3. आया बहिणींना सांगायचंय मी शब्दाचा पक्का, 10 वेळा अर्थसंकल्प मांडलाय, खोटं बोलत नाही;
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांचे आवाहन https://tinyurl.com/mr9f4ya7  माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे https://tinyurl.com/3vrrxs4h दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दसरा चौकातील पुतळ्यासारखाच शाहू महाराजांचा पुतळा बसवा, अजित पवारांची मागणी https://tinyurl.com/44b2cd3u 

4. विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली; लढतीचे चित्र स्पष्ट https://tinyurl.com/2u5st77d  हात खाली करा, कोणी हात वर केला की मला भिती वाटू लागलीये; विधानपरिषदेत निलम गोऱ्हेंच्या अंबादास दानवेंना सूचना https://tinyurl.com/5bd474b3 

5. उद्धव ठाकरेंचा संजय शिरसाट, अतुल सावेंना मोठा धक्का; संभाजीनगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवबंधन बांधणार!https://tinyurl.com/3vawmm2s   ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपच्या विनवण्या, भाजप सोडू नका म्हणून फोनाफोनी https://tinyurl.com/3y4txvst 

6. राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार https://tinyurl.com/swa7zx2f  लाडक्या बहिणीला 1500 देताय, आता लाडक्या भावांनाही एक संधी द्या, आझाद मैदानावरील पोलीस भरतीप्रश्नीच्या आंदोलनातून सुषमा अंधारेंची मागणी https://tinyurl.com/yyza7bbt 

7. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे, मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित सोडण्याचे कारण सांगितले https://tinyurl.com/bdze9py8 
त्यांचं राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे, 3 महिन्यात पक्षाला रामराम करणाऱ्या वसंत मोरेंवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mrxzvds4 

8. काँग्रेस नेते सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर; उच्च न्यायालयाची खरमरीत टिप्पणी https://tinyurl.com/2tbrvaah  'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका https://tinyurl.com/4fjzzdkz  

9. विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/kj7j747a  गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं अहमदनगरमध्ये बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन https://tinyurl.com/yckawkpu 

10. मराठवाड्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला यलो अलर्ट https://tinyurl.com/2a4tcdj8  कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात https://tinyurl.com/yuhrecuy 


*एबीपी माझा स्पेशल* 

पावसाळ्यात ट्रेकिंगची खरी मजा अनुभवा, पण सांभाळून! भारतातील 'ही' ठिकाणं मानली जातात सुरक्षित https://tinyurl.com/3wvn7zd2 

स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक https://tinyurl.com/kykd4y6t 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget