एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2024 | गुरुवार

1) ) पुण्यातील सतीश वाघ हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, पत्नीने अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड, 48 वर्षीय मोहिनी वाघचे 32 वर्षीय मुलाच्या मित्राशी संबंध उघड https://tinyurl.com/3d9jzunt सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत https://tinyurl.com/4nsd7jtx सतीश वाघ हत्याप्रकरण! 16 वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर? https://tinyurl.com/ybawk7vr

2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर, पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा, ठोस कामगिरी करण्याच्या सूचना https://tinyurl.com/38bkpt6p मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दलित-बहुजनांचा तिरस्कार का करतात? पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा सवाल https://tinyurl.com/bdz7yavm

3) संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2fbwja9y बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा आरोप   https://tinyurl.com/yz6p28rd अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा नवा व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/drzcn44z संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yvwvjh2y

4) संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/nzxbscy2 माझ्याविरोधात हत्येचा कट, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकरांचा खळबळजनक दावा, म्हणाले पोलिस सूत्रधारांपर्यंत पोहोचतील https://tinyurl.com/bdexe9km

5) समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनवण्याच्या हालचालींना वेग, महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी https://tinyurl.com/9fmsu2hh नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त https://tinyurl.com/ycvryjww

6) पुण्यात राजगुरुनगरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार अन् खून; मृतदेह आढळले पाण्याच्या ड्रममध्ये, पोलीस स्टेशनबाहेर नातेवाईकांचा ठिय्या https://tinyurl.com/562pk7ff आधी बदलापूर आता कल्याण, पुणे, राज्यातील खूनसत्रानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक, कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचा सरकारवर आरोप https://tinyurl.com/yzf23n9a

7) अल्पवयीन मुलीची हत्या करुन नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती https://tinyurl.com/yzzrbtvh  नराधम विशाल गवळीने 2023 मध्येही एका मुलीवर केला होता अतिप्रसंगाचा प्रयत्न; आईनेच सांगितलं मुलगी तावडीतून सुटली कशी  https://tinyurl.com/2neyy265 

8) अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत दिली सविस्तर माहिती https://tinyurl.com/2p9n7n4c सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, कोणत्या शहरात सोन्याला किती दर? सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/yck3kbse जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी काय आहे स्वामित्व योजना ? आत्तापर्यंत किती लोकांना झाला फायदा?  https://tinyurl.com/bd3xy6kw

9) वसईत 6 वर्षीय चिमुरड्याच्या छातीवरुन चालवली कार, फरार चालकाला वाळीव पोलिसांनी केलं अटक,  अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद https://tinyurl.com/42hx4xaw

10) ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने ठोठावला मोठा दंड, मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी घडला प्रकार https://tinyurl.com/4x8424tk भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 311 धावा, पदार्पणाच्या सामन्यातच सॅम कॉन्स्टासने ठोकलं अर्धशतक https://tinyurl.com/3ey6zv33

एबीपी माझा स्पेशल

'जलद महाराष्ट्रा'साठी पायाभूत सुविधांचं जाळं उभारण्याचं नव्या सरकारपुढे आव्हान, कोणकोणते प्रकल्प पूर्ण होणे अत्यावश्यक?  https://tinyurl.com/3r5smtct


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

 

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget