एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2021 | रविवार

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना शुभेच्छा

1. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडावरुन इशारा https://bit.ly/3clhWkS  मराठा समाजावर अन्याय करु नका, उद्रेक झाला तर राजकारणी कारणीभूत खासदार उदयनराजेंचा साताऱ्यातून इशारा https://bit.ly/2RuqUVC  

2. उद्यापासून राज्यात अनलॉक! तुमच्या जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू काय बंद... https://bit.ly/2Sf6IXZ 

3.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको https://bit.ly/3uYunJH  तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास https://bit.ly/3pq7Ns

4. महाराष्ट्रातील कोरोना बळींचा आकडा लाखाजवळ, केवळ सात देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू  https://bit.ly/3ipeidk  राज्यात शनिवारी 13,659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, पाच जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण एक हजारहून कमी https://bit.ly/3gboF1D   देशात दोन महिन्यानंतर सर्वाधिक कमी रुग्णसंख्या, गेल्या 24 तासात 1.14 लाख रुग्णांची नोंद तर 2677 मृत्यू https://bit.ly/3v5t5Nf 

5. कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील मानवी चाचणीला सुरुवात, नागपुरात 50 स्वयंसेवक मुलांवर ट्रायल https://bit.ly/2T0QL7V 

6. सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक जीएसटी कलेक्शन; गेल्यावर्षीच्या तुलनेन 65 टक्के अधिक https://bit.ly/2T56SBf 

7. आला रे आला मान्सून आला! अलिबाग, रायगड, पुण्यासह मराठवाड्यातील काही भागात पावसाची एन्ट्री https://bit.ly/3z8qiWL 

8. गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून; मुलाच्या संशयानं हत्येचा उलगडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, लातूरमधील घटना https://bit.ly/3x0wcqR 

9. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल, सायरा बानो यांनी दिली माहिती https://bit.ly/3ps9e9F 

10. T20 विश्वचषकासाठी यूएई, ओमानचा पर्याय? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं आयसीसीचा प्लान बी, सूत्रांची माहिती https://bit.ly/3iyMIdZ  तर श्रीलंकेचा माजी दिग्गज सलामीवीर सनथ जयसूर्याची मेलबर्न क्लब संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड  https://bit.ly/3z8q8i7 

ABP माझा स्पेशल : 
CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आता Captcha ची गरज नाही, अधिक वेगानं करता येणार बुकींग https://bit.ly/3iq8ZKH 

Shivrajyabhishek Din 2021 : समुद्रकिनारी वाळू आणि रांगोळीतून साकारले शिवराय https://bit.ly/3ciuJEj 

पैसा झाला मोठा : मेडिक्लेम नूतनीकरणाबद्दल कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? https://bit.ly/2TMO8XO 

कोरोनानंतर 'प्लॅस्टिक टोमॅटो' व्हायरस हल्ला, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं https://bit.ly/34UqpqN 

The Family Man Season 3 : खुशखबर! फॅमिली मॅनचा तिसरा सीझनही येतोय! https://bit.ly/3ps96Hd 
 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget