एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2024 | मंगळवार

1) नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी, 5 डिसेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांना निमंत्रण, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती https://tinyurl.com/yeyrew2w नागपुरातील 'चहावाला' जाणार महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला; देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्याला विशेष निमंत्रण https://tinyurl.com/yc573nz9 शपथविधीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून चर्चेसाठी पुढाकार, उदय सामंतांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट https://tinyurl.com/47sx3dk2

2) भाजपकडून शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांच्या नावाची शक्यता, वर्षा आणि सागर बंगल्यावर घडामोडींना वेग https://tinyurl.com/chtj6mc3 येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार, संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती https://tinyurl.com/3wa8fa8w मला मंत्री करण्याची अजितदादांचीही इच्छा', आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं उत्सुकता वाढली https://tinyurl.com/2s3te8hd
 
3) एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य https://tinyurl.com/bdwmhbfp
बाहेरच्या राज्यातून भाजपचे लोक येऊन काम करतात, त्या पद्धतीने मुंबई महापालिकेसाठी यंत्रणा राबवा; उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना https://tinyurl.com/yhfjmj4p

4) घशात वेदना, पांढऱ्या पेशी वर-खाली;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तपासणी https://tinyurl.com/23pyt52m मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका, जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा https://tinyurl.com/37xk32b5

5) तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही, विखे पाटलांना दिला इशारा https://tinyurl.com/5hdembvy ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/ymtasu5c

6) एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची टीका https://tinyurl.com/yt3mk7b7 गजाभाऊला उचलून आणणार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांची पोस्ट चर्चेत, अंबादास दानवे म्हणाले, असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे 'कंभोजीकरण' केलं  https://tinyurl.com/ywsfnts7

7) भरत गोगावलेंनी फोन करुन शिंदे गटात प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं, मात्र गेलो नाही, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचं वक्तव्य https://tinyurl.com/yr2n6brv
रान पेटलंय हे गुलाबराव पाटलांना मान्य, 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा, सुषमा अंधारेंचा टोला https://tinyurl.com/y5433ntz

8) CBSE पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निवडता येणार परीक्षेची पातळी https://tinyurl.com/j9vcwn2u

9) पोलिसांची कठोर भूमिका, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणारे मतदान रद्द https://tinyurl.com/3ykndx5z क्रांतीची 'तुतारी' फुंकत बंडाची पहिली 'मशाल' पेटवलीये, अभिनेते किरण माने यांची मारकरवाडीतील गावकऱ्यांसाठी खास पोस्ट https://tinyurl.com/58tz6ea8

10) सिगारेट, तंबाखू ते कोल्ड ड्रिंक महागणार, जीएसटी स्लॅब 35 टक्क्यांवर जाणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/3bdc28sh सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दरात पुन्हा वाढ, सोनं 152 रुपयांनी तर चांदी 1389 रुपयांनी महाग https://tinyurl.com/5b6r3pm5

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget