एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव; 146 जणांना सुखरुप काढण्यात यश https://bit.ly/3eSlVa1 पालघरच्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील सर्व 137 जणांना वाचवण्यात यश; इंडियन कोस्ट गार्डची माहिती https://bit.ly/2RvA9EO
- लसीकरणात महाराष्ट्राने दोन कोटींचा टप्पा ओलांडला! https://bit.ly/3uX0AC5 राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/33SWOO1
- पीएम केअर्स फंडातून औरंगाबादला मिळालेल्या व्हेंटिलेटवरुन वादंग https://bit.ly/2SQjCf0 पीएम केअर्स फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आव्हान https://bit.ly/33SE80X
- शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका; खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र https://bit.ly/3opkumw
- अरविंद केजरीवाल यांचं केंद्र सरकारला सिंगापूर हवाई वाहतूक बंद करण्याचं आवाहन.. सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोना स्ट्रेनमुळे भारतात तिसरी लाट येण्याची भीती https://bit.ly/3tS8xH7
- केरळात पिनारायी यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी, कोरोनात उत्तम काम करणाऱ्या आरोग्यमंत्री शैलजा यांनाही वगळलं https://bit.ly/3hBpnHU
- दिलासादायक! देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 रुग्णांची नोंद.. चार लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त https://bit.ly/2S4Qr7O
- मोफत बेडसाठी लुबाडले तब्बल 1 लाख 80 हजार; पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/2QuMhpi
- कोविड उपचारांमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याची आयसीएमआरचे निर्देश, प्लाझ्मा उपचार कोरोनावर प्रभावी नसल्यावर शिक्कामोर्तब https://bit.ly/2QwuIVU
- IMA चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन https://bit.ly/33TZqLK
ABP माझा ब्लॉग :
- BLOG| सावध ऐका पुढल्या हाका, भारती सहस्रबुद्धे यांचा लेख https://bit.ly/3bzTjQJ
ABP माझा स्पेशल :
- कोरोनामुळे मृत पत्नीचं पार्थिव रुग्णालयातून पळवल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा, तर महिलेच्या भावाची रुग्णालयाविरोधात फेसबुक पोस्ट https://bit.ly/3yj818G
- Covid care centre | अमिताभ बच्चन यांच्या मदतीने मुंबईत कोविड केअर सेंटर सुरू https://bit.ly/3onSnnW
- 'घराचे पत्रे कोसळत होते, तेवढ्यात नातवाला खेचलं म्हणून...' 'तोक्ते'मध्ये सुपरहिरो ठरलेल्या आजोबांच्या तोंडून वादळातला थरार https://bit.ly/3opyYCW
- विक्रोळीत भलंमोठं झाड कोसळलं, दैव बलवत्तर म्हणून महिला थोडक्यात बचावली! https://bit.ly/3by5UnA
- Majha Impact | मुंबईला नवीन रडार मिळणार; पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2QsV8aV
- Lunar Eclipse 2021 : यंदाच्या वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण 26 मे रोजी, Blood Moon पाहण्याची संधी https://bit.ly/3wi8ohI
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement