एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2021 | रविवार

  1. कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अॅन्ड प्रिवेन्शनचा दावा, सूक्ष्म कणांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका https://bit.ly/3uzQ2IC

  1. DRDO's Anti-Covid Drug : '2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज' औषध दोन-तीन दिवसात बाजारात उपलब्ध होणार, DRDO चेअरमन डॉ. सतीश रेड्डी यांची माहिती https://bit.ly/3hgWC30

  1. "देश को PM आवास नहीं, सास चाहिए", देशभरातील ऑक्सिजन तुटवड्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा https://bit.ly/3xYD619 लसीकरणाच्या मुद्द्यावरून भारताला कोणाच्या शिकवणुकीची गरज नाही, फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची पाठराखण https://bit.ly/33swkml

  1. महाविकास आघाडीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरही लवकरच आघाडी स्थापन होणार, खासदार संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/3twpXJs

  1. देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, गेल्या 24 तासांत 4092 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3y6ETl5 महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार, “माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्र्यांचे खासगी डॉक्टर्सना आवाहन https://bit.ly/2Q81I6I

  1. पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, तेराव्याला कुटुंबियांकडून रोपांचे वाटप https://bit.ly/3uBpve0 कोरोनामुळे एकाच महिन्यात कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने आई-वडिलांचाही मृत्यू https://bit.ly/2RHeOIc

  1. राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा, कुठं शेतीचं मोठं नुकसान तर कुठं वीज पडून जीवितहानी https://bit.ly/2SBNRX8

  1. हेमंत बिस्वा सरमा असतील आसामचे नवे मुख्यमंत्री, विधिमंडळ नेतेपदी निवड https://bit.ly/2Q6ozzw

  1. स्मशानात 378 अंत्यसंस्कार अन् आरोग्य विभागात 273ची नोंद! बीडमध्ये आरोग्य विभागाने लपविले 105 कोरोनाबळी? https://bit.ly/3hbTPYO

  1. Rahul Vohra Passes Away: प्रसिद्ध यूट्यूबर, अभिनेते राहुल वोहरांचा कोरोनानं मृत्यू, एक दिवसआधी म्हणाले, मला चांगले उपचार मिळाले असते तर मीही वाचलो असतो.. https://bit.ly/33weTRX

Mothers Day Special : जागतिक मातृदिन विशेष

राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी केल्या आईबद्दल भावना व्यक्त https://youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRQDjBV_AL964k7WIixcKPHp

ABP माझा ब्लॉग :

International Mother’s Day 2021 : आज आहे आईचा दिवस... एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा मदर्स डे विशेष ब्लॉग https://bit.ly/3y0hn9h

BLOG : पदवीधारकांचं भविष्य अंधारातच..? मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3tFVNnb

ABP माझा स्पेशल :

'हम भी किसी से कम नही', देशाच्या लष्करात आता पहिल्यांदाच महिला मिलिटरी पोलिसांच्या बॅचचा समावेश https://bit.ly/3uDD1y4

Job News : IT कंपनी Cognizant यंदा भारतातील 28 हजार फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी https://bit.ly/3uKAQc5

धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, घरात आनंदाचं वातावरण, पत्नी साक्षीची पोस्ट व्हायरल  https://bit.ly/3bf6AxZ

चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट The Long March 5B हिंदी महासागरात कोसळलं https://bit.ly/2RAszsk

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget