एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  16 मे 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  16 मे 2021 | रविवार

  1. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन https://bit.ly/2RUBwNi काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांकडून सातव यांना श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात हळहळ https://bit.ly/3hw1CB8

  2. पंचायत समिती सदस्य ते खासदार आणि काँग्रेसचे आश्वासक नेतृत्व... राजीव सातव यांचा राजकीय प्रवास https://bit.ly/3w8Z5AL

  3. तोक्ते धडकलं! कोकण किनारपट्टी भागात ताशी 80- 90 किमी वेगाने सोसाट्याचे वारे https://bit.ly/2RSWzzQ वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ आणि वैभववाडी तालुक्यात हजारोंचं नुकसान https://bit.ly/3fpUGCI

  4. तोक्ते चक्रीवादळाचे कोकणात रौद्ररुप; घरांची छप्परं उडाली, फळबागा जमीनदोस्त तर अनेक ठिकाणची बत्ती गुल https://bit.ly/3htlVis मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शाहंना दिली तोक्ते चक्रीवादळासंदर्भातील तयारीची माहिती https://bit.ly/3hqVfio

  5. खतांच्या दरवाढीवरुन जयंत पाटलांची मोदी सरकारवर टीका, दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर राष्ट्रवादी आंदोलन करणार https://bit.ly/3hufXhb

  6. Corona Vaccine : आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण https://bit.ly/3bsdtfK

  7. 'स्पुटनिक व्ही'ची दुसरी खेप भारतात दाखल, लवकर 'स्पुटनिक लाईट'ला मंजुरी मिळण्याची शक्यता https://bit.ly/33Q2pVg

  8. देशभरात गेल्या 24 तासात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त; तर 4 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3uTweAn राजधानी दिल्लीत लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा https://bit.ly/33MzJfV

  9. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3u06Ck9

  10. Petrol Diesel price hike: एका महिन्यात नवव्या वेळेस वाढले पेट्रोल- डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर https://bit.ly/3ye4zMl

ABP माझा ब्लॉग

BLOG : आठवणीतले राजीव सातव… एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा लेख https://bit.ly/2S1hznV

BLOG : 'कृती'शील प्रबोधनकार' : 'सप्तखंजेरीवादक' सत्यपाल महाराज, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://bit.ly/2QoWzHu

BLOG : बारसी लाईट रेल्वे कंपनीचा इतिहास, प्रा.डॉ. सतीश कदम यांचा लेख https://bit.ly/3ye6ksV

ABP माझा स्पेशल:

Cyclone Tauktae Video : तोक्तेचा कहर; केरळमध्ये समुद्रकिनारी बंगला जमीनदोस्त https://bit.ly/3bxwFbY

नातेवाईकांची आर्त हाक ऐकून सरणावर ठेवतानाच आजीने उघडले डोळे, गावकऱ्यांचा उडाला गोंधळ! https://bit.ly/3fhoH7M

अमरावतीचे डॉ. संदेश गुल्हाणे ठरले स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे पहिले खासदार https://bit.ly/3eR8c3j

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget