एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2021 | गुरुवार

1. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन निर्बंध मागे, उद्यापासून अंमलबजावणी, आंतरजिल्हा प्रवासाला मोकळीक https://bit.ly/3poJATi  लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद? https://bit.ly/2S6gnQK 

2. अखेर राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर.. आपत्ती व व्यवस्थापन विभागाचं शिक्कामोर्तब https://bit.ly/2RYpGlT 

3. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील मुंबई हायकोर्टातील याचिका मागे, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आव्हान देण्याची मुभा https://bit.ly/3wLhR1w 
  
4. आणखी एक स्वदेशी लस लवकरच येणार, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या 30 कोटी लसींसाठी केंद्र सरकारने दिले 1500 कोटी रुपये https://bit.ly/3g4QAQL 

5. देशात सलग 21व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक; गेल्या 24 तासांत 2887 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3g9OEXe  राज्यात बुधवारी 29,270 रुग्ण बरे होऊन घरी तर 15,169 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर https://bit.ly/3yWLy1n 

6. Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट; राज्य शासनाचा खुलासा, मुंबईत मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार दाखल https://bit.ly/2SRiKqz 

7. यंदा सुद्धा 'शिवराज्याभिषेक घराघरात' साजरा करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन https://bit.ly/3yWPjUB 

8. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, राज्यभर आक्रोश आंदोलन https://bit.ly/3fNxK1I 

9. देशातल्या प्रत्येक पत्रकाराला केदारनाथ निवाड्याचं घटनादत्त संरक्षण, विनोद दुवा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, देशद्रोहाचा गुन्हा रद्द https://bit.ly/34GyXlh 

10. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी... केरळमध्ये मान्सूनचं आगमन.. 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3fI0eKd 

ABP माझा ब्लॉग : 
BLOG : लसींचं 'समाज' कारण..., पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3wS9yAR 

ABP माझा स्पेशल : 
ABP News-C voter Survey: राज्यातील बारावीची परीक्षा रद्द, जनतेला काय वाटतं? https://bit.ly/3fOv1oW 

Corona Vaccine : पुढच्या महिन्यात भारताला Pfizer ची लस मिळणार? मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात  https://bit.ly/3pf3r76 

ABP Majha Impact : हलाखीत जगणाऱ्या शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दखल; तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी
https://bit.ly/34Jg4hC 

Ranjit Singh Disale : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती https://bit.ly/3fMs2gI 

Model Tenancy Act : मॉडेल टेनन्सी कायद्याला केंद्राची मंजुरी, भाडेकरुंना घर मिळणं होणार सोपं https://bit.ly/3uM3w3A 

जळगावसह देशातील पाच विमानतळांवर आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणार https://bit.ly/34JY72o 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget