एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2021 | बुधवार*

1. राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला, रु.500 कोविड भत्ता आणि लसीकरण करणाऱ्या आशा वर्कर्सना 200 रुपये अतिरिक्त भत्ता मिळणार https://bit.ly/3zSlQM8 

2. टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता पर्यायी घरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा https://bit.ly/2SXxbtE  म्हाडाची घरे रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याच्या आधीच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती https://bit.ly/35SJHgF 

3. मुंबईत शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची दहा वर्षाच्या मुलासह बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्यावर शेजाऱ्यांच्या तक्रारींमुळं नैराश्य   https://bit.ly/3xM31Ze 

4. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात भेटींचं सत्र सुरु, दिल्लीत आज तिसरी भेट, राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/3vUDLhU  दिल्लीतल्या दोन दिवसांच्या बैठक सत्रांवर शरद पवार नेमकं काय बोलले? https://bit.ly/3gPE35y 

5.  जेईई परीक्षेसंदर्भात मोठी बातमी... 17 जुलैला परीक्षा होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करणार, संयुक्त प्रवेश मंडळाची घोषणा https://bit.ly/3xQJIOt 

6. देशात गेल्या 24 तासांत 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/35NBOsU  राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट; मंगळवारी नव्या बाधितांहून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक https://bit.ly/3xMk3q4 

7. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अकोल्यातील 'स्टिंग ऑपरेशन'चा इम्पॅक्ट; एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन, बड्या धेंडावर कारवाईचा प्रश्न अनुत्तरीतच https://bit.ly/2SOYd6x 

8. आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण; तब्बल 5,300 पानी अहवाल नाशिक पोलिस आयुक्तांकडून पोलीस महासंचालकांकडे सादर  https://bit.ly/3qm78s8  भ्रष्टाचाराचा कोणताच गुन्हा नाही,नाशिक क्राईम पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न https://bit.ly/3zLHEJn 

9. साईबाबा संस्थान विश्वस्त नियुक्ती लांबणीवर, दोन आठवड्यात विश्वस्त मंडळ जाहीर करु, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही https://bit.ly/3j6y8uo  राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या निवडीची झाली होती घोषणा  https://bit.ly/3d5AxSg 

10. WTC Final Updates: सामना रोमांचक स्थितीत, शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत टीम इंडियाच्या 5 बाद 130 धावा https://bit.ly/3vSnytD   मॅच 'ड्रॉ' झाली तर काय? 'असा' ठरणार कसोटी विश्वविजेता https://bit.ly/3d6gG58 

*माझा ब्लॉग*
BLOG : क्रिकेट आणि चित्रपट... हातात हात घालून चालणारे दोन प्रवाह, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख 

*ABP माझा स्पेशल :* 
Covid-19 Vaccine for Children : सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया https://bit.ly/3gP7yEi 

कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वाढण्याची शक्यता, पीएफ-ग्रॅच्युईटीमध्येही होणार बदल https://bit.ly/35J6fjV 

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांची जवळपास 18 हजार कोटींची संपत्ती जप्त, खातेधारकांना मोठा दिलासा https://bit.ly/3gRbEfr 

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर स्फोट, पाकिस्तानमध्ये खळबळ https://bit.ly/3qizW57 

Bitcoin : चीनचा दे धक्का! बिटकॉईनने पाच महिन्यातील निचांकी पातळी गाठली, किंमत 22 लाखांवर घसरली https://bit.ly/3wUd7Ha 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget