एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2022 | बुधवार

1. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र https://bit.ly/352YoR9 

2. सोमय्यांनी छाती ठोकून सांगितलं, 'वाधवान यांच्याशी सोमय्या कुटुंबाचा दमडीचाही संबंध नाही' दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना दिलं उत्तर https://bit.ly/34OGiTf  बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल https://bit.ly/3HWQU0D  रश्मी ठाकरेंनी कधीच माफी मागितली नाही, कोर्लई गावच्या सरपंचांची एबीपी माझाला माहिती https://bit.ly/3sRxPHc 

3. ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी; राऊतांचा खळबळजनक आरोप https://bit.ly/3uUxJRv 
शिवसेनेकडून राणेंवर 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रहार; ईडीच्या चौकशीला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप https://bit.ly/3gQe2lI 

4. संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल https://bit.ly/3gR1SJe  शरद पवारांच्या पॅरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत आहेत; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप https://bit.ly/3HXVUSI 

5. अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार' https://bit.ly/3gRWgOS  घोडी राहिली मागे आणि बैलं गेली पुढे, माझं आव्हान स्वीकारायची कोल्हेंमध्ये हिम्मत नाही! माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रतिहल्ला https://bit.ly/3gRE1Jm 

6.  मराठा समाजाला दिलेली आश्वासनं अपूर्ण; खासदार संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार https://bit.ly/3IakrEx 

7. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, एक जण पोलीसांच्या ताब्यात
https://bit.ly/3GN0RfW 

8. देशात गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 514 जणांचा मृत्यू https://bit.ly/3LGx104  मंगळवारी राज्यात 2831 नव्या रुग्णाची भर, 8395 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3gNet0f 

9. Ravidas jayanti 2022 संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भजन-किर्तनात तल्लीन..  दिल्लीत केली पूजा https://bit.ly/3GTVlbh   रविदासिया संप्रदाय काय आहे? ज्याचं पंजाबच्या राजकीय अन् सामाजिक जीवनात मोठं महत्व https://bit.ly/3gMSer6 

10. IND vs WI 1st T20I: भारत पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी https://bit.ly/3sRAals 

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा
अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग 
https://bit.ly/3GVq8V4 

अभ्यास माझा दहावीचा
पाहा इंग्रजीचा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3HXy7SZ 
उद्याचा विषय - संस्कृत

ABP माझा स्पेशल
सावधान...! स्मार्टफोनमध्ये असुरक्षित अ‍ॅप डाऊनलोड करताय? सोलापुरात महिलेच्या मोबाईलमधील डेटा चोरीला, भयानक अनुभव
https://bit.ly/3JzC5S2 

New Road Safety Rules : आता चार वर्षांखालील मुलांना हेल्मेट सक्ती, नाही तर भरावा लागेल दंड; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी https://bit.ly/3sM40HW  

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...
https://bit.ly/3gNeS2L 

रशिया-यूक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचा आपल्याकडील सोन्याच्या बाजारावर परिणाम? मार्केटमध्ये काय घडतंय?
https://bit.ly/3JnSWaC 

Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
https://bit.ly/3sNE8LE 

Quit Tobacco App: तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी आता 'क्विट टोबॅको अॅप';  जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम
https://bit.ly/3HWFWIu 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget