एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2020 | सोमवार

  1. पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधणार, 21 दिवसांचा लॉकडाऊन संपण्याआधी पंतप्रधान मोठी घोषणा करण्याची शक्यता https://bit.ly/2V3PHi7
  1. महाराष्ट्रात कोरोनाचे 82 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांपलीकडे https://bit.ly/2RyfA7H मुंबईत आज 59 नवे रुग्ण, मुंबईचा आकडा 1357
  1. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाखांहून अधिक, एक लाख 14 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3b0PXUG अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये गंभीर स्थिती, मृत्यूचा आकडा 22 हजारांच्या पुढे https://bit.ly/3ceSxXn
  1. केंद्राने अजून कसलेही झोन ठरवले नाहीत, कृषीमंत्री विश्वजीत कदम यांचं स्पष्टीकरण, तर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित झोनबाबत तपशील मागवला https://bit.ly/2yfK7Ab
  1. राज्यातील 12 लाख कामगारांना दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार, नोंदणीकृत कामगारांना राज्य सरकारकडून अनुदान देण्याचा प्रस्ताव https://bit.ly/2VniBZI
  1. मालेगावची परिस्थिती चिंता करण्यासारखी, पालकमंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य, मालेगावमध्ये 29, तर नाशिक जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण https://bit.ly/3b5FFmj
  1. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी क्लासेस आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आयडिया, ऑनलाईन वर्ग सुरु https://bit.ly/3ef07TD
  1. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन, मेडिकल सेवा वगळता सर्व शहर बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2xpqaXL
  1. कोरोना व्हायरसचा जागतिक बाजारावर परिणाम, आशियाई शेअर बाजार ढेपाळला, SGX NIFTY वर दबाव https://bit.ly/3ejU2VV
  1. नवी मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकाचा प्रताप, लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत मॉर्निंग वॉक, पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 17 जणांवर गुन्हे दाखलhttps://bit.ly/34urODC

व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करताय, आधी महाराष्ट्र सायबरची मार्गदर्शिका वाचा! https://bit.ly/2xt6UbV

ब्लॉग -  सॉरी इट्स अ सारी, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2V2UY9G ब्लॉग - कोरोनाने हिरावला आंतरराष्ट्रीय जलवैज्ञानिक, डॉ. जेम्सच्या निधनाने जलवैज्ञानिक क्षेत्राला मोठी हानी कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचा ब्लॉग* https://bit.ly/3chClou

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget