एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2023 | शनिवार
 
1.  अफजलखानाचा कोथळा काढलेली, शिवरायांची वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/757a5tmy  शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा" https://tinyurl.com/5h37vjra 

2. तलाठी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; आरोपीला अटक करताच थेट मंत्रालयातून फोनाफानी https://tinyurl.com/4t764yfy 

3. सरकारचा वेळ संपला, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक https://tinyurl.com/8rdfcn2r  मनोज जरांगे यांनी सरकारच्या नवा जीआरचा मसुदा धुडकावला; उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका https://tinyurl.com/3jmj693u 

4. महागाई भत्ता 42 टक्के करा, मूळ वेतनात वाढ करा; प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण https://tinyurl.com/yckrpe9m  

5.  विखे पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्यास मारहाण प्रकरण, भाजप शहराध्यक्षांनी मागितली माफी https://tinyurl.com/rjbn74n4  

6. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक, मुलालाही घेतलंय ताब्यात, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/25r3rh9s 

7. G20 मध्ये आफ्रिकन युनियनचाही समावेश; पंतप्रधान मोदींकडून 'सबका साथ सबका विकास'चा नारा https://tinyurl.com/ycyxxu5p  आता G 20 नव्हे G 21, उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काय म्हणाले...? https://tinyurl.com/2x6ky4u9 

8.  पावसाची संततधार, मोसम, गिरणा नदीला हंगामातील मोठा पूर; मालेगावात नागरिकांना सतर्कतेचा इशारा.. https://tinyurl.com/3tyn6h7r  मागील 24 तासात दापोलीत विक्रमी पावसाची नोंद https://tinyurl.com/432a9rws   तब्बल दीड महिन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुखाच्या सरी कोसळल्याने उभ्या पिकांना जीवदान  https://tinyurl.com/yespb6hu 

9. मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही तलाव ओव्हरफ्लो, राज्यातील धरणांची स्थिती काय? https://tinyurl.com/5y26etfh  पाऊस पुण्यात... आनंद सोलापुरात, उजनी धरणात पाणी वाढायला सुरूवात  https://tinyurl.com/488pea7a  जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू; पुढील काही तासांत आवक आणखी वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/3ju9hkey 

10. भारत-पाकिस्तान सामन्यात कोण बाजी मारणार ? हवामान, पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 सह A टू Z माहिती https://tinyurl.com/bd478fy7  रोहित-विराटकडे मोठ्या विक्रमाची संधी, पाकिस्तानविरोधात डाव साधणार का? https://tinyurl.com/ymm235y7 

ABP माझा ब्लॉग

G20 Effect on Share Market : G20 च्या आयोजनाचा गुंतवणूकदारांना किती फायदा? https://tinyurl.com/mr2n8c7h 


ABP माझा कट्टा

समाजसेविका गौरी सावंत माझा कट्ट्यावर...  पाहायला विसरू नका  आज रात्री 9 वाजता!


ABP माझा स्पेशल

सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू https://tinyurl.com/afh6s93e 

पोरांनो... पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला https://tinyurl.com/mr2mfku3  .. तरी बारामतीचा निकाल शून्यच, आता कपाळ फोडावं का?, अजित पवार शिक्षकांवर भडकले https://tinyurl.com/2p9h3cca 

इंडिया की भारत.. अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्वीटर)वर घेतला पोल; रितेशच्या चाहत्यांचा कौल कोणाला? https://tinyurl.com/272a37z9 

ही वाहतूक कोंडी नाही तर मानसिक कोंडी; पुण्यातील वाहतूक कोंडीवर सत्यजीत तांबेंचं ट्वीट चर्चेत https://tinyurl.com/nhxhxehj 

11 सप्टेंबरपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या किंमत, डिस्काउंट अन् अखेरची तारीख https://tinyurl.com/bd8rb4t7 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget