एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2024 | शनिवार

1. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार ही माझ्या पक्षाची भूमिका, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला https://tinyurl.com/bd8nvc9z 

2. परळीत गुंडगिरी वाढली, लोकांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली, धनंजय मुंडेंना पराभूत करा, शरद पवारांचा परळीतील सभेत हल्लाबोल  https://tinyurl.com/yuum5abx  राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन-तीन लोक होते, त्यांनीच पक्ष फोडला, शरद पवारांचं परळीत वक्तव्य https://tinyurl.com/fzb8ruab 

3.  2012 मध्ये माझा एन्काऊंटरचा डाव होता, आमदार सदाभाऊ खोतांचा 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थन https://tinyurl.com/3btxnpff 

4. नारायण राणेंचं वय झालंय, त्यांनी धमकी देऊ नये, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा, वैभव नाईकांचं थेट आव्हान https://tinyurl.com/mtcvrpyv  राणेंनी 10 टक्के कमिशन घेतलं, दिल्लीतील उद्योगपतीच्या तक्रारीनंतर मोदींनी राणेंना मंत्रिपद नाकारलं; विनायक राऊतांचा आरोप https://tinyurl.com/4yrchkwu 

5. महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका, अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक टार्गेट https://tinyurl.com/24s5r7ue  शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल, नांदेडच्या सभेत नरेंद्र मोदींचा विश्वास https://tinyurl.com/y4ntxsv3 

6. मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://tinyurl.com/bdfy9yjb  वाटलं होतं फोन करून प्रकाश आंबेडकर माफी मागतील, अकोल्यातील राड्यावर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mur6sj7m 

7. महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, चंद्रपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/45z7jfb8 

8. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचांच यंदा करेक्ट कार्यक्रम होईल, सुनील तटकरेंचा माढ्यात हल्लाबोल https://tinyurl.com/4fryzpkc 

9. यावेळी आपण सत्तेत असू आणि मंत्री असू, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विश्वास,  शरद पवार आणि उद्धव ठाकरे घरी येऊन विनंती करतील, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/3aukvffx 

10. भाजपकडून खोटा प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांना मी स्पेशल चार्टड देतो, त्यांनी आमच्या योजना बघाव्यात, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे मुंबईत येऊन आव्हान https://tinyurl.com/ybzps77u 

एबीपी माझा स्पेशल

निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली https://tinyurl.com/2fbjbvkk 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget