एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2023 | शुक्रवार
 
1. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; ट्विटर हँडलरवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी https://tinyurl.com/5n8tvp2w  धमकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ https://tinyurl.com/8zf9w4a5  धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही; ट्विटरवरुन आलेल्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrh2c3ew 
    
2. शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता, फेसबुक बायोमध्ये उल्लेख, मास्टरमाईंड शोधा; अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yvj5rptx  पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश https://tinyurl.com/ycyzhvyk  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, आतापर्यंत 'या' नेत्यांना मिळाल्या धमक्या https://tinyurl.com/2dmp45h4  

3. शरद पवारांपाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अन् त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही धमकी; मुंबई पोलिसांची माहिती https://tinyurl.com/5f8je36m  संजय राऊतांना धमकी देणारे दोनजण ताब्यात, तर पवारांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://tinyurl.com/2p8983nb 

4. छ. संभाजीनगर हादरलं! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर सहा जणांचा अत्याचार https://tinyurl.com/2p9rvwd4 

5. मला 'ती' मामा म्हणायची, आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे; मीरा रोड हत्याकांडातील मृत महिला सरस्वती नेमकी कोण? https://tinyurl.com/m78vk248  मीरा रोड प्रकरणातील आरोपी HIV पॉझिटिव्ह; चौकशीतून धक्कादायक खुलासा https://tinyurl.com/32trwmyx 

6. पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर CBI चे छापे; आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना CBI ने रंगेहात पकडलं https://tinyurl.com/mvpc6bpz 

7. शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूर दंगलीत होरपळूनही पोलिसांना नाकाबंदी करण्याचा 'आदेश'च नव्हता! https://tinyurl.com/2vyfrjtu 

8. जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात https://tinyurl.com/wcctx7rp 

9. दिलासादायक! पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात पडणार पाऊस? https://tinyurl.com/4x4bnja4  एल निनोचं आगमन, अमेरिकेच्या हवामान संस्थेकडून जाहीर; भारतात नैऋत्य मान्सूनला फटका बसण्याची शक्यता https://tinyurl.com/23xzkx5z  चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा https://tinyurl.com/48xyux9y 

10. ऑस्ट्रेलिया vs भारत, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, कोण होणार चॅम्पियन, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4cycdnwb  Ajinkya Rahane Record: कमबॅक असावे तर रहाणेसारखं... WTC मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू https://tinyurl.com/y28udras 

ABP माझा ब्लॉग

BLOG : कोल्हापूर भडकवण्यासाठी कोणाची वाट पाहिली जात होती? पोलीस, प्रशासनाचं वरातीमागून घोडं कशासाठी? एबीपी माझाचे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा लेख https://tinyurl.com/45vxmsra 

'भाषा पैशाची', म्युच्युअल फंड्स, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि त्याचे फायदे, शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/yc3ffanv 

ABP माझा स्पेशल

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा नगर जिल्ह्यात प्रवेश, तर मुक्ताबाईंच्या पालखीचं आज देऊळगाव राजाकडे प्रस्थान https://tinyurl.com/36ekyuv3 

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात; एक दिवसाचे वेतन देणार https://tinyurl.com/ym9kse8n 

सात महिन्यांची मेहनत, 65 हजार रुपये खर्च, कोपरगावच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी बनवलं भन्नाट यंत्र  https://tinyurl.com/3mcvu8z9 

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या सातपुड्याच्या दुर्गम गावांमध्ये पोहोचला धान्यसाठा, 52 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ https://tinyurl.com/9v3wu3y5 

पन्नास लाखांची रुग्णवाहिका दहा महिन्यांपासून धूळखात, नंदुरबारच्या दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था सलाईनवर https://tinyurl.com/4a49mwan 

मायानगरीला मान्सूनची कायमच प्रतीक्षा, 20 वर्षात कोणत्या तारखेला धडकला मुंबईत मान्सून? https://tinyurl.com/4hk2j7zz 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget