एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 डिसेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 डिसेंबर 2024 | सोमवार

1. फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला, उदय सामंतांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर https://tinyurl.com/yc827wwv  विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुद्दा मांडणार, चांगला विरोधी पक्ष सुदृढ लोकशाहीचं लक्षण, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://tinyurl.com/28jbrk77 

2. विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिल्याच भाषणात तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/y78nk483  लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय? अजित पवारांची जोरदार बॅटिंग, विरोधकांना म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय https://tinyurl.com/ms86rfdp 

3. विधानसभा अध्यक्षेपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड https://tinyurl.com/bdta24fj  नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाचे सर्व आमदार सभागृहामध्ये अनुपस्थित https://tinyurl.com/t9kvwf8h 

4. राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करुन  मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार https://tinyurl.com/2xbxs8ry 

5. जयंत पाटील म्हणाले, आपला योग्य वेळी योग्य निर्णय, तर अजितदादा म्हणाले, तुम्ही प्रतिसादच देत नाही, अधिवेशनामध्ये मिश्कील टोलेबाजी 
https://tinyurl.com/3fp94mvt  जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील, योग्य वेळी निर्णय घेतील, अमोल मिटकरींचा दावा https://tinyurl.com/2r6w9msu 

6. आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले https://tinyurl.com/44k2jen2 अमृताहूनी गोड, नाम तुझे देवा... रोहित पाटलांनी गोड गोड बोलत मुख्यमंत्र्यांना टाकली गुगली, देवेंद्र फडणवीसांना हसू अनावर https://tinyurl.com/39wtv3px 

7. शहानिशा न करता पंधराशे रुपये दिले, आता पैसे परत मागू नका, लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात छाननी होणार नाही, अदिती तटकरेंची माहिती https://tinyurl.com/yc7ssb35 

8. बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/34f9ct32  बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा थांबवल्यानंतर आता दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार https://tinyurl.com/4sk3fnwa 

9. राज्यपाल करतो सांगून तामिळनाडूतील व्यक्तीला 5 कोटींना गंडवले, गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी https://tinyurl.com/ycrffww3 

10. डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला, आक्रमक हातवारे केल्यामुळे आयसीसीकडून 20 टक्के मानधन कपात https://tinyurl.com/2755uf6m  WTC पॉईंट टेबलमध्ये 24 तासांत मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिकेने घेतली पहिल्या स्थानावर झेप, टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर कायम https://tinyurl.com/a4cpryar 

एबीपी माझा स्पेशल

केंद्र सरकारची मोठी घोषणा, संजय मल्होत्रा असणार आरबीआयचे नवे गव्हर्नर https://tinyurl.com/y7vu6cux 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Blockbuster Movies in 2024 : अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
Embed widget