एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2023 | बुधवार
 
1. त्यानं आधी तिचे तुकडे केले, मग कूकरमध्ये शिजवले अन् मिक्सरला बारीक केले; देश हादरवणारी क्रूर, भयावह 'मीरा रोड मर्डर मिस्ट्री' https://tinyurl.com/58wp6474 हॉलमध्ये कटर मशीन, बेडरूममध्ये काळं पॉलिथीन; मीरा रोडच्या घरात काय पाहिलं? प्रत्यक्षदर्शीचा हादरवणारा अनुभव https://tinyurl.com/2h5ucutx
   
2. मीरा रोडच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल; गृह विभागानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं, पत्र लिहून अहवाल सादर करण्याचे निर्देश https://tinyurl.com/mw4wtvsf मीरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी https://tinyurl.com/5bh43rer

3. वॉचमन त्रास देतोय असं मैत्रिणीला सांगितलं होतं, मरीन ड्राईव्हजवळील हॉस्टेलमधील'त्या' मुलीसोबत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2p8wws29  पुण्यातून 22 वर्षीय तरुणी बेपत्ता; डोळ्यावर पट्टी बांधून तरुणीला पळवून नेले, नेमकं काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/2p8auaa6

4. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जारी, हैदराबादमधून सहा जण चौकशीसाठी ताब्यात https://tinyurl.com/yykhfcfb

5. कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी रस्त्यावर उतरुन प्रयत्न करू; शाहू महाराजांच्या आवाहनाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, शाहू छत्रपतींची खंत https://tinyurl.com/457mxvsj महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य, कोल्हापूरमध्ये जे घडलं ते राज्याच्या लौकिकाला शोभणारं नाही : शरद पवार https://tinyurl.com/3mkpemxd

6.  शिक्षकांसाठी खुशखबर! राज्यातील 2384 शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख; कोणत्या जिल्ह्यात किती जागा? https://tinyurl.com/4dhju8rp

7. RBI चा कर्जदारांना दिलासा; कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो रेट 'जैसे थे',आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा https://tinyurl.com/2s45t277

8.  भारताकडून आणखी एका आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, 'अग्नि प्राईम' शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्त करण्यास सक्षम https://tinyurl.com/2n3ek457

9. आनंदवार्ता... मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती https://tinyurl.com/yf4v2tn3 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा वाढता धोका! पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता https://tinyurl.com/y5td5w6z

10. स्मिथचे शानदार शतक, भारताविरोधात सर्वाधिक शतकांचा विक्रम https://tinyurl.com/7yknkevw काम ऐसा करो की... लोग तुम्हे लॉर्ड बुलाए ! स्मिथ बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ https://tinyurl.com/3aad7763 ऑस्ट्रेलिया vs भारत, कोण होणार चॅम्पियन, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4cycdnwb
 

माझा ब्लॉग

अश्विनला संघाबाहेर ठेवणं योग्य की अयोग्य? वाचा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2r8r9k53
 

ABP माझा स्पेशल

वारकऱ्यांची जीवनदायिनी व्हेंटिलेटरवर; इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी https://tinyurl.com/y7rwmhcf

पाऊले चालती पंढरीची वाट... संत निवृत्तीनाथांची पालखी पारेगावकडे मार्गस्थ, तर मुक्ताबाईंची पालखी आज देऊळगाव राजाला मुक्कामी https://tinyurl.com/hwbv7p9h

तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरुवात; 200 किलो सोने वितळवणार, महिनाभर वेळ लागणार https://tinyurl.com/mr2umkau

कामाच्या पाहणीसाठी कंत्राटदाराकडून सोलापूर महापालिका आयुक्तांना आलिशान गाडी, आयुक्तांच्या गाडी वापरण्यावर माजी नगरसेवकांचा आक्षेप https://tinyurl.com/24epuanu

दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर पोलिसांची दत्तक योजना, गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे तपास अधिकाऱ्यासह डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक https://tinyurl.com/7wp5bj79

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget