एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

|| जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2023 | बुधवार

1.  ठिकठिकाणी राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढणार, उद्या कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा https://bit.ly/3Jp63eD

2. अवकाळीचा तडाखा, आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; फडणवीसांचं शेतकऱ्यांना तातडीने मदतीचं आश्वासन https://bit.ly/3kRPjmP अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या प्रश्नावर अजित पवार आक्रमक, पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी https://bit.ly/41SvQmv

3. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर, आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षीत, तर कृषी क्षेत्रात 10 टक्क्यांची वाढ https://bit.ly/3ZStjaf

4. आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात प्रत्येकी एकेक वर्षांची शिक्षा  https://bit.ly/3ZMIUbd बच्चू कडू यांना दोन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा, काही वेळातच जामीनही मंजूर.. बच्चू कडू म्हणाले.., हे लोकशाहीचे पतन.. https://bit.ly/3yo003o

5. पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्याच्या जीआरमध्ये बदल, आता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने https://bit.ly/3ZSdQqm

6. संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसला उत्तर, वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा https://bit.ly/41WRbva त्या विशिष्ट गटासंदर्भात वापरलेला चोर हा शब्द अतिशय योग्य: खा. संजय राऊत आपल्या संबोधनावर ठाम https://bit.ly/3kTQn9H

7. रिल्स बनवताना सावधान! रिल्स बनवण्याच्या नादात पुण्यात तरुणांनी महिलेला उडवलं; महिलेचा मृत्यू https://bit.ly/3L6RXzv

8. पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज, महिलेची सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार https://bit.ly/41SwhNF

9.  अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून सोलापुरात अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याला इजा, दोन बोटंही तुटली https://bit.ly/3ZSdTT4

10. ग्रीन पिचवर होणार अहमदाबाद टेस्ट? वेगवान गोलंदाजांसमोर असणार फलंदाजांची 'अग्निपरीक्षा' https://bit.ly/3mzU0SG  पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पाहणार अहमदाबाद कसोटी? https://bit.ly/3YtZZ8L
 
ABP माझा आंतरराष्ट्रीय महिला दिन स्पेशल

मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं कमीपणाचं, हे सरकारला शोभत नाही : अजित पवार https://bit.ly/3ITZNtI

दुबईतील बॉडीगार्डची नोकरी सोडली अन् मुलींच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला भारतात परतल्या; तळेगावच्या वंदना केमसेंची धाडसी कहाणी https://bit.ly/3ZQvJpO

आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, नाशिकमध्ये महिला दिनीच महिला उतरल्या रस्त्यावर https://bit.ly/3JkkQGf

पारंपरिक नक्षीसोबतच स्त्रिया, पर्यावरण, सामाजिक विषय; नांदेडमधील सत्तरीतल्या मुक्ताबाईंची नक्षीदार कला https://bit.ly/3yF3wqx

जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं डूडल; पाहा काय आहे खास? https://bit.ly/3YwkOQT

महिला दिनानिमित्त MCA कडून पहिल्यांदाच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन, 52 क्लब सहभागी https://bit.ly/3F6kamv

ABP माझा स्पेशल

देशात किती टक्के लोकांच्या घरात पाण्याचा नळ? किती जणांकडे LPG सुविधा? सरकारी सर्वेक्षणातून आकडेवारी समोर https://bit.ly/426sJYm

विरोधक'मुक्त' नागालँड; राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप आघाडीच्या सत्तेला पाठिंबा; राज्यात चर्चांना उधाण https://bit.ly/41POoUB

कांदा खरेदीबाबत बाजारात हस्तक्षेप करा, नाफेडसह एनसीसीपीला केंद्र सरकारचे निर्देश; उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर https://bit.ly/3LahUOL

शाहरुखचे चाहते मेकअप रुममध्ये आठ तास लपले होते; मन्नत बंगल्याच्या मॅनेजरची माहिती https://bit.ly/3IZL0xN

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Embed widget