एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2022 | सोमवार

1.  देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधानांचा गंभीर आरोप, परप्रांतियांना रेल्वेची तिकीटं देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा https://bit.ly/3spLWD8  तर एवढ्या वेळा पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही, संसदेचा वापर हा देशहितासाठी करावा; पंतप्रधानांचा कॉंग्रेसला टोला https://bit.ly/3ruBPhg 
 
2.  लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन राजकारण? शिवाजी पार्कवर स्मारक करावं की नाही यावरुन मतभेद https://bit.ly/3J6SJsb 

3.  दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी शाळेच्या इमारती देण्यास शिक्षण संस्था चालकांचा नकार, थकित अनुदान तातडीने देण्यासाठी असहकाराचा निर्णय  https://bit.ly/3JaktfC 

4. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ पण धनुष्यबाण, हाताच्या नादाला लागल्यापासून आमच्या घड्याळाची वेळ चुकतेय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मिश्किल टिप्पणी. https://bit.ly/3HB0BSj 

5. माझ्यावरचा हल्ला मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या सूचनेनंतरच.. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप.. https://bit.ly/3ovKxKe  पुणे महापालिका कार्यालयाला सुट्टी असताना शिवसैनिक आत आलेच कसे?  किरीट सोमय्यांचा सवाल https://bit.ly/3sl1ZCc 

6. कोरोनाचा विळखा सैल! एका महिन्यानंतर देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण https://bit.ly/3rvG5gk  राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या रविवारी दहा हजारांखाली,  25 हजार 175 जणांची कोरोनावर मात  https://bit.ly/3sl1Tuk 

7.  राज्यात खाकीवर पुन्हा हल्ला! उस्मानाबादमध्ये कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांचा हल्ला  https://bit.ly/3GzEg6p  शेगाव शहर पोलीस स्टेशनवरील हल्ला प्रकरणातील सात आरोपी अटकेत, दोन महिलांचाही समावेश  https://bit.ly/3HswiNH 

8. शाहरूख थुंकला नाहीच, ट्रोल करणाऱ्यांना भान नाही; उर्मिला मातोंडकरांचा संताप  https://bit.ly/3ox5JPQ  लतादीदींच्या अंत्यविधीवेळी शाहरुखनं नेमकं काय केलं? ज्यामुळं होतोय ट्रोल; काय आहे ती संस्कृती...  https://bit.ly/34AdAFk 

9. पाकिस्तान ह्युंदाईच्या कश्मीरवरच्या ट्विटमुळे नेटकरी भडकले,  #BoycottHyundai ची मागणी https://bit.ly/3sljbr9  काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान ह्युंदाईच्या ट्वीटवरून रणकंदन, भारतीयांनी झापल्यावर ह्युंदाईचे स्पष्टीकरण  https://bit.ly/3ov9up5 

10. कोकणच्या दशावतारातील 'लोकराजा' हरपला; सुधीर कलिंगण यांचे निधन  https://bit.ly/3Gx9SJX 

ABP माझा ब्लॉग

लतादीदी, सचिन आणि क्रिकेटचं प्रेम,  एबीपी माझाचे वृत्तनिवेदक विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3Li8U80 

BLOG: विश्वव्यापी सूर विसावला... एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख  https://bit.ly/34GSGnR 

BLOG : नियतीचं सुरमयी कारस्थान, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा लेख https://bit.ly/3B1udGa 

ABP माझा स्पेशल

चोर तर चोर, वर शिरजोर! रक्कम न मिळाल्यानं चोरटे म्हणाले, 'या घरातील लोक भिकारी' https://bit.ly/3otOOh8 

Lata Mangeshkar : पंढरपूरचा शेतकरी तरुण होता लतादीदींच्या घरचा सदस्य ; दीदींची मातीची ओढ कायम असल्याचा अनोखा पैलू https://bit.ly/34C7e8o 

Flight Ticket Offer: लसीकरण झालेल्यांसाठी विमान कंपन्यांची खास ऑफर, कमी किंमतीत विमान प्रवास! https://bit.ly/3owT3Zn 

Valentine day 2022 : कोरोनामुळे गुलाब उत्पादक शेतकरी मालामाल! आले 'अच्छे दिन' https://bit.ly/3uxJspa 

Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/34yMQ89 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
Share Market : सेन्सेक्समध्ये 5 दिवसात 2200 अंकांची घसरण, भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरुच, बाजारातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर
शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर
Embed widget