एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2023 | रविवार


1. मणिपूरमध्ये फोन खणाणला! हॅलो शरद पवार बोलतोय....अन् 'ते' महत्वपूर्ण ऑपरेशन फत्ते https://bit.ly/3B0znTt  मणिपूरमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका विशेष विमानाची सोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश https://bit.ly/3B2XaSU 

2. राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा,  पुणे विभागात सर्वात कमी 28 टक्के पाणीसाठा, शेतीसह उद्योगांना पाणी कमी पडण्याची भीती https://bit.ly/3nGk67l 

3. मे महिन्यात नागपूरसह विदर्भ तापणार; पुढील चार ते पाच दिवसात तापमान 43 अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3HMBNcq 

4. घटनापिठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होणार, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची माहिती https://bit.ly/41dI4EA  राजकारणात सध्या अस्थिरता आणि गढूळता, म्हणून राजकारण नकोच, उज्ज्वल निकम यांचे स्पष्टीकरण https://bit.ly/42AYUyB 

5. राज्याच्या राजकारणात भूकंप होईल, संजय राऊत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतील, नितेश राणेंचा मोठा दावा https://bit.ly/3VDzY72  पंतप्रधान मोदी खोमेनी आणि हिटलरचे मिश्रण; सामनातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल https://bit.ly/3LG8iKr 

6. कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी, मोदी-शाहांना राहुल-प्रियांकाची टक्कर तर संपूर्ण राज्यात सभा अन् रोड शोचा सपाटा, तर मुख्यमंत्री शिंदेही आजपासून कर्नाटक दौऱ्यावर https://bit.ly/44wcMfj  कर्नाटकमध्ये महागाई आणि बेरोजगारीची दहशत'; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल https://bit.ly/3NG1zCO 

7. माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान; देशभरातील लाखो कष्टकरी शेतकऱ्यांचे हे दैवत; विठूरायाच्या दर्शनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/44DSsbA 

8. 'झटपट पैसा कमावण्याच्या नादात....'; नाशिकमध्ये क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने चार कोटींची फसवणूक https://bit.ly/3LITKcM 

9. ग्लोबल वॉर्मिंगमुळे 82 टक्के भारतीय चिंतेंत, अहवालातून झाले स्पष्ट https://bit.ly/44OLa5h 

10. RR vs SRH, IPL 2023 Live: राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/44E5xSg  IPL 2023 : पांड्या ब्रदर्सने रचला इतिहास, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले https://bit.ly/41hySPE 

ABP माझा स्पेशल

ABP Cvoter Opinion Poll: कर्नाटकच्या निवडणुकांसाठी जनतेचा कौल, आकड्यांवरुन समजेल राजकीय पक्षांची स्थिती https://bit.ly/3NHh4uc 

ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! पिकाला भाव मिळाल्याचा आनंद, शेतकऱ्याने थेट डीजेच लावला https://bit.ly/44yoC8t  

Nashik AC Poultry Farm : नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, शेतात उभारला वातानुकुलित 'पोल्ट्री फार्म' https://bit.ly/3BkZRiZ 

Rabindranath Tagore : रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/3M2gB4m 

Kohli-Ganguly Controversy : अखेर गांगुली आणि विराटमधील वाद मिटला! दिल्ली-बंगळुरू सामन्यानंतर दोघांची हातमिळवणी https://bit.ly/3B4q8BG 

गुजरात-चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित, इतर संघाची स्थिती काय? https://bit.ly/3M2118V 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget