ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2023 | शुक्रवार
1. NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; पुण्यातील आयटी इंजिनियरसह चौघांना जणांना अटक https://tinyurl.com/42kpf5ff पाकिस्तान गुप्तहेर यंत्रेणाला माहिती पुरवली? सातारमधून अभिजीत जंबुरेला घेतले ताब्यात, ओदिशा पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/349yuh9e
2. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी? राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट https://tinyurl.com/6ht69k9f
3. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश, सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही : सुषमा अंधारेमुळे नाराज असल्याच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे याचं उत्तर https://tinyurl.com/yeyte8ty
4. राष्ट्रवादीत कोणतीही बंडखोरी नाही, पक्ष आमचाच; शरद पवारांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेल यांचा प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/d86e9vkr आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या.. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादीच आमच्याकडे येईल; अनिल भाईदास पाटील https://tinyurl.com/ycxcsms4 शरद पवारांची उद्या येवल्यात सभा; पावसाळी वातावरणामुळं धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द https://tinyurl.com/4vjefk94
5. मला ब्रेक हवाय, दोन महिने सुट्टी घेत आहे : पंकजा मुंडे https://tinyurl.com/yh8madzf पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचं औक्षण, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा https://tinyurl.com/38ybwrhw
6. राहुल गांधींना कोर्टाचा दणका, गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली https://tinyurl.com/bdd54k5b राज्यात काँग्रेसची निदर्शने https://tinyurl.com/3h5t72n9
7. ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधानपदाची संधी देऊ नये; लालू प्रसाद यादव यांचा रोख नेमका कोणाकडे? https://tinyurl.com/vktmxjbr
8. समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघातातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/ea7k9m5c
9. नक्षलवाद्यांची कोंडी, 20 टक्के कमिशन देऊन नोटा बदलण्याचा घाट; दोन आरोपी अटकेत https://tinyurl.com/3xaz9fza
10. मुंबईत संततधार तर राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/3xsptrk3 तळकोकणात चांगला पाऊस, शेतकरी समाधानी; पिकांच्या लागवडीला सुरुवात https://tinyurl.com/2p8kz6jz
ABP माझा ब्लॉग
BLOG| भाषा पैशाची : गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय: म्युच्युअल फंड, आर्थिक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/3846epje
Maharashtra Politics : मतदारांना अधिकार असतात का? एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा लेख https://tinyurl.com/3y4enk2f
ABP माझा स्पेशल
"आमच्या मतांना किंमत आहे की नाही...?"; स्वार्थासाठी पक्षबदलू राजकारण, नाशिकमधील नागरिकाचं राष्ट्रपतींना पत्र https://tinyurl.com/2xs2am4y
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/zebwmtwr
टमाट्यांच्या किंमतवाढीचा McDonald's ला फटका, बर्गर आणि फूड मेन्यूमधून टमाटे वगळण्याचा निर्णय https://tinyurl.com/5d4hxb5z
महिलेचं मंगळसूत्र लांबवलं अन् धूम स्टाईलने पळून जाताना चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात झाला, आरोपींना रुग्णालयातून अटक https://tinyurl.com/2jhm9w27
Threads ची धमाल! 24 तासांत सुमारे 10 कोटी पोस्ट, ट्विटरला डिवचणाऱ्या मीम्स व्हायरल https://tinyurl.com/5n6s783k
बाई घरही चालवते अन् सिनेमाही... 'बाईपण भारी देवा'ने आठ दिवसांत पार केला 15 कोटींचा टप्पा; IMDB मध्ये बॉलिवूडलाही टाकलं मागे https://tinyurl.com/53m2mads
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv