ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2024 | बुधवार
1. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवं नाव मिळालं, राज्यसभेच्या आगामी 6 जागांच्या निवडणुकीसाठी पक्षाला नवं नाव बहाल http://tinyurl.com/yuebwy3z
2. पक्ष आणि चिन्ह गेलं, आता कार्यालय जाणार; आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेणार, अजित पवार गटाने दंड थोपटले http://tinyurl.com/yrvjzy3m
3. ठाकरे म्हणाले, दाढीला धरुन खेचून आणलं असतं, शिंदे म्हणाले, या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर http://tinyurl.com/mst9j9xs
4. राज्यसभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी, मोदींचा गंभीर आरोप, तर काँग्रेसने 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल, ते आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत, मोदींची जोरदार टीका http://tinyurl.com/ykkzkvfe पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो; शरद पवारांकडून पीएम मोदींच्या भाषणाची चिरफाड http://tinyurl.com/mpth7pfr
5. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा http://tinyurl.com/yc54tche
6. संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती, 11 फेब्रुवारीला घोषणा करण्याची शक्यता http://tinyurl.com/55n9tm89
7. राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक न लढण्याची शक्यता, सोनिया गांधींनाही तेलंगणातून लढण्याचा प्रस्ताव http://tinyurl.com/32wzsnen
8. रत्नागिरीहून मुंबईला येणारी खाजगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली, विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले http://tinyurl.com/5dyksj2u
9. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनीच बोकड बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची मागणी http://tinyurl.com/9r4s5cxd
10. युवा टीम इंडिया अंडर 19 विश्वचषकाचा बादशाह, सलग पाचव्यांदा फायनल, उदय सहारनकडे इतिहास रचण्याची संधी http://tinyurl.com/mvkpd7aj जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं http://tinyurl.com/47smhx8h
एबीपी माझा स्पेशल
बीडचा बाजीगर, बापाने उसनवारीने शिकवलं, पोराने नाव काढलं, टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवणारा सचिन धस कोण? http://tinyurl.com/3jjebzsu
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w