एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मोठी बातमी : नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र  https://tinyurl.com/yckkv9mr  देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, आघाडी सरकारने तरीही मंत्रीपद कायम; मलिकांच्या समोरच फडणवीस थेट बोलले https://tinyurl.com/3t3u82et 
 
2. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, शेतकरी नुकसान भरपाई, कर्जमाफीची मागणी, गद्दार सरकार, खोके सरकार अशी घोषणाबाजी  https://tinyurl.com/2d2srrz2  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला; नेमकं काय घडलं?  https://tinyurl.com/mmde8b2p 

3. ठाकरेंचे वकील कामत यांनी दिलीप लांडे यांना कात्रीत पकडले; उलटतपासणीत अखेर 'तो' प्रश्न आलाच! https://tinyurl.com/4dvbkm48   तुमच्या उत्तराने माझं डोकं भिरभिरतंय; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंच्या उलटतपासणीत विधानसभा अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी https://tinyurl.com/yunk4se7 

4. राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट, हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होणार; राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती  https://tinyurl.com/3ses9s2w 

5. आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियान प्रकरणी सरकारकडून ठाकरेंची SIT चौकशी होण्याची शक्यता  https://tinyurl.com/mt28987a   दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत, अनिल परबांचा थेट वार   https://tinyurl.com/4fwye8zd 

6. मोठी बातमी! ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय  https://tinyurl.com/ypx3fzet 

7. शिवसेनेच्या विधानपरिषदेचे आमदार अपात्रता प्रकरण, ठाकरे गट उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार  https://tinyurl.com/yxubxc7h 

8. तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधी सोहळ्याला उपस्थित https://tinyurl.com/bp7z9fja 

9. रोहित, विराट, बिग बी ते अंबानी; रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण, 22 जानेवारीला भव्य सोहळा https://tinyurl.com/mdujfad6 

10. निवृत्त क्रिकेटपटूंच्या लीजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत श्रीशांत आणि गौतम गंभीर भिडले, जोरदार वादावादीनंतर श्रीशांतचे गौतमवर गंभीर आरोप; फिक्सर म्हणत अपशब्द वापरुन मानहानी केल्याचा दावा  https://tinyurl.com/354d7ycv 

माझा ब्लॉग

दिव्यांगांची खिल्ली उडवणारा, वेड लावणारा आणि वेळ खाणारा सोशल मीडिया ट्रेंड 'मोय मोय' खरंच गरजेचा आहे का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2sztkm99 

राज्यपालांच्या सूचनेचा आदर करत शाळांच्या वेळा बदलाव्यात : पूर्वप्राथमिक -माध्यमिक वर्गांची शाळा 9 च्या आत नकोच! सुधीर दाणी यांचा ब्लॉग  https://tinyurl.com/2hvz977v 

एबीपी माझा विशेष

 बाल्कनीतून पडून मृत्यू, तरीही राजकारण पेटलं, देश गाजवणारं दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/4xmswu6c 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

Embed widget