ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2023 | शनिवार
1. सरकारकडून दडपशाही सुरु, पर्यावरणाची हानी होणार असेल तर रिफायनरी प्रकल्प नको : उद्धव ठाकरे https://bit.ly/3M0IVnX रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, उद्धव ठाकरे यांचं आव्हान https://bit.ly/3pfEmx6
2. कोकणात ठाकरेंच्या तोफा धडाडणार! महाडमध्ये उद्धव आणि खेडमध्ये राज ठाकरेंची सभा https://bit.ly/41qH2FH
3. फडणवीस म्हणतात पुन्हा येईन, म्हणजेच एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब; जयंत पाटलांची खोचक टीका https://bit.ly/41aNqk7
4. राज्यात आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू; आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/44xpFWi
5. बेळगावमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/42x9tCO महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 88 लाखांची रोकड जप्त, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई https://bit.ly/41dohoK
6. मणिपूर: हिंसाचारात 54 जण ठार; परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात, इंफाळमध्ये जनजीवन पूर्वपदावर https://bit.ly/44uqU8R
7 विदर्भ-मराठवाड्यात अवकाळीचं थैमान.. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं 310 हेक्टर शेतीचं नुकसान, 702 घरांची पडझड https://bit.ly/44Dh6tg नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पाच दिवसांत 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर https://bit.ly/44AEbfV नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका, मदत देण्याची मागणी https://bit.ly/3pfERHu
8 ब्रिटनच्या नव्या राजाचा राज्याभिषेक; 70 वर्षांनंतर होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यावर हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो https://bit.ly/3pfEMna
9 ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब https://bit.ly/3B1rJs6
10. 10. DC vs RCB, IPL 2023 Live: दिल्ली आणि आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3NPDpG9 IPL 2023 : दिल्लीला मोठा धक्का, सामन्याआधीच आघाडीचा गोलंदाज तातडीने मायदेशी रवाना https://bit.ly/3HGjCVp
ABP माझा स्पेशल
अवघं कोल्हापूर लोकराजा शाहू महाराजांच्या स्मरणासाठी 100 सेकंद स्तब्ध https://bit.ly/3VAykTP
उद्या होणार 'नीट' परीक्षा; परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी https://bit.ly/3M3vG61
उजनी धरण आज मायनसमध्ये जाणार, सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली! https://bit.ly/3VCXdy8
बृजभूषण यांच्या विरोधात सात महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवले, परंतु अत्याचार केलेली तारीख कोणाच्याही लक्षात नाही https://bit.ly/3VCSUCV
घर सोडलं मुंबई गाठली अन्... धाकड गर्ल कंगनानं माझा कट्ट्यावर सांगितली स्ट्रगल स्टोरी https://bit.ly/3pj1Am8
राहुलची रिप्लेसमेंट लखनौला मिळाली, कसोटीत त्रिशतक झळकावणारा ताफ्यात https://bit.ly/415A5JS
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv