एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2023 | सोमवार
 
1. पेपरफुटीचं मायाजाल... बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जण अटकेत, एकूण आरोपींची संख्या सातवर https://cutt.ly/o8PdOg0 

2. .. तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासा, रामदास कदमांचा बोचरा वार, "100 वेळा आलात तरी योगेशला हरवू शकणार नाही" https://cutt.ly/u8PdD4X  नाकाखालून 40 जण निघून गेल्याने निराशा खेडच्या सभेत दिसली; ठाकरेंच्या सभेवर फडणवीसांची घणाघाती टीका https://cutt.ly/B8PdHbq  

3. कर्नाटकातील राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकाच पुतळ्याचं दोन वेळा अनावरण, काय आहे वाद? https://cutt.ly/48PdCNe 

4. आधी औरंगजेबाचे पोस्टर, आता नवरदेव अन् बिर्याणीची दावत; नामांतराच्या विरोधातील उपोषणाची अशीही चर्चा https://cutt.ly/a8PdMe1  इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर; पुतळा जाळण्याचा प्रयत्न https://cutt.ly/r8Pd3wl  

5. त्र्यंबकेश्वरची घटना हृदय पिळवटून टाकणारी, रुपाली चाकणकर संतापल्या, दिले निलंबनाचे आदेश! https://cutt.ly/r8Pd8VO 

6. एसटीच्या 'त्या' जाहिरातीप्रकरणी भूमच्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश जारी https://cutt.ly/Y8Pd6l2  

7. मुलींच्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री दार वाजवून घाबरवण्याचा प्रकार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न वसतिगृहातील घटना https://cutt.ly/E8Pfw7M  

8.  धुळवडीला पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज https://cutt.ly/d8PftWV  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस अवकाळीचा अंदाज https://cutt.ly/78PfpbM  पालघर, नाशिक, बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना फटका https://cutt.ly/A8PfdUa   

9. आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीननं सोडलं मौन; ट्वीट शेअर करत म्हणाला, "ती माझ्याकडून महिन्याला..." https://cutt.ly/g8PfvI0  

10. चौथ्या कसोटीत भारतासमोर 'करा किंवा मरा'चं आव्हान, पराभूत झाल्यास WTC फायनल खेळण्याचं स्वप्न होऊ शकतं भंग https://cutt.ly/y8PfQax  निर्णायक कसोटीत भारतीय संघ करु शकतो अंतिम 11 मध्ये महत्त्वाचा बदल, शमीचं पुनरागमन निश्चित https://cutt.ly/88PfUtZ 

Raundal Review : भाऊसाहेब शिंदेचा 'रौंदळ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू... https://cutt.ly/v8PjwR0  

होळी विशेष

होळी रे होळी! मतभेद विसरून लोकांना एकत्र आणणारा सण, महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या https://cutt.ly/28PfOG0  

होळीचा सण गोड करा, जाणून घ्या सणाचा गोडवा वाढवणारी महाराष्ट्र  स्टाईल पुरणपोळी रेसिपी https://cutt.ly/r8PfFYX 

नाशिकमध्ये तब्बल दीड एकरवरील कांद्याची होळी, होळीच्या दिवशी शेतकऱ्याचे मोठं पाऊल https://cutt.ly/w8PfLtP  

होळीचा सण, पुरणपोळी खाऊ घालणारा बळीराजाच संकटात, अवकाळीचा गव्हाला तडाखा.. https://cutt.ly/F8PfCRh  

राज्यात होळीचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स https://cutt.ly/28PfMPA  

Raundal Review : भाऊसाहेब शिंदेचा 'रौंदळ' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू... https://cutt.ly/v8PjwR0  

ABP माझा स्पेशल

Amitabh Bachchan injured: 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन झाले जखमी; हैदराबादमध्ये सुरु होतं शूटिंग https://cutt.ly/w8Pf9rD 

विधवांसाठी 'पूर्णांगी' हा शब्द वापरावा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची राज्य सरकारकडे शिफारस https://cutt.ly/m8Pf4DL 

छत्तीसगड सरकार 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना 2500 मासिक बेरोजगार भत्ता देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा https://cutt.ly/i8Pf6Aq 

बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् ठोकलं अर्धशतक, सोलापूरची किरण नवगिरे आहे तरी कोण? https://cutt.ly/28Pgri2 

मराठी क्रीडा पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार वी. वी. करमरकर काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त https://cutt.ly/D8PgtjL 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget