एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | शनिवार

1. शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन नामांकित वकिलांना अटक, अटकेतील आरोपींची संख्या 8, तर सहा आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी https://marathi.abplive.com/news/pune/two-lawyers-also-jailed-in-gangster-sharad-mohol-murder-case-five-days-custody-to-six-accused-1244521?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. मी काही चुकीचं केलं असतं तर अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो, ईडी कारवाईवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; रोहित पवार बच्चा, मी उत्तर द्यावं एवढा मोठा नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर https://marathi.abplive.com/news/pune/rohit-pawar-reaction-on-ed-action-baramati-agro-pune-said-no-money-laundring-case-maharashtra-politics-marathi-news-1244517?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट फुंकणार लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग, 23 जानेवारीला नाशकातून प्रचाराचा शुभारंभ https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-uddhav-thackeray-will-started-lok-sabha-election-campaigning-on-january-23-from-nashik-maharashtra-politics-1244505?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात, परंतु तुमच्यासारखी कला आम्ही करू शकत नाही; अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात मुख्यमंत्र्यांचा प्रशांत दामलेंना टोला https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-cm-eknath-shinde-on-prashant-damle-marathi-natak-drama-theater-maharashtra-politics-pune-know-natya-sammelan-latest-update-1244466?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. मराठी माणूस एकत्र राहू नये हा बाहेरच्यांचा कट, मनसेच्या शिबिरात राज ठाकरेंचं वक्तव्य, तुमच्या जमिनीचा तुकडा गेल्यास तुमचं अस्तित्त्व संपेल, राज ठाकरेंचा हल्लाबोल https://marathi.abplive.com/news/maharashtra/raj-thackeray-slams-mahayuti-eknath-shinde-gujrat-mahanand-project-raigad-palghar-nhava-sheva-karjat-marathi-news-1244460?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची, बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी https://marathi.abplive.com/news/amravati/mla-bacchu-kadu-comments-on-mahayuti-bjp-shivsena-maharashtra-politics-news-amravati-prahaar-party-1244464?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळेंना भोवलं, अखेर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://marathi.abplive.com/news/pune/bjp-mla-sunil-kamble-slaps-cop-case-has-been-registered-against-for-assaulting-police-constable-shivaji-sarak-bund-garden-police-1244401

8. पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटवलं, पोलिस बंदोबस्तात प्रशासनाची मध्यरात्री कारवाई https://marathi.abplive.com/news/kolhapur/kolhapur-news-unauthorized-madrasa-at-pavangad-fort-were-removed-marathi-news-1244406?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. इस्रोचं आदित्य यान लॅग्रेंज पॉईंटवर पोहचलं, अभियानातील सर्वात कठीण ठप्पा पार, आदित्य L-1 पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार  https://marathi.abplive.com/news/india/isro-aditya-l1-reaches-it-destination-said-prime-minister-narendra-modi-now-india-will-be-able-to-study-the-sun-detail-marathi-news-1244500?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. भाजपचा पंचायत टू पार्लमेंट प्लॅन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्वही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न https://marathi.abplive.com/news/india/bjp-panchayat-to-parliament-plan-attempt-to-turn-women-leadership-in-local-bodies-loksabha-election-2024-1244499?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


ABP माझा स्पेशल

डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोणाचे आव्हान? कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार? https://marathi.abplive.com/elections/kalyan-lok-sabha-constituency-maharashtra-shiv-sena-shinde-group-subhash-bhoir-aaditya-thackeray-shrikant-shinde-pramod-patil-loksabha-election-voting-result-marathi-abpp-1244479?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget