ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2024 | मंगळवार
1. पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे, निलेश घायवळसह 200 ते 300 नामी गुंडांची ओळख परेड, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा 'गँग्ज ऑफ पुणे'ला दणका http://tinyurl.com/3dusybt6
2. गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रिलवरून टीका, राज्यातील गुंडांचे अच्छे दिन, रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले; विजय वडेट्टीवारांकडून व्हिडीओ ट्विट http://tinyurl.com/56y5bm6y मंत्रालयात झालेल्या प्रकाराचं मी समर्थन करत नाही, मंत्रालयातील गुंडाच्या व्हिडीओवर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया http://tinyurl.com/53jwbekb
3. पुण्यातील गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्र्यासोबतचा फोटो संजय राऊतांकडून ट्विट http://tinyurl.com/n65w2zbu मुख्यमंत्री आणि गुंडांमध्ये नेमकी चर्चा काय, राऊतांचा सवाल http://tinyurl.com/mryj63py
4. उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा, विरोधकही लाभार्थी म्हणत भाजपची टीका,लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार, भाजपचा टोला http://tinyurl.com/2s42javy
5. मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, राज्यातील 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण http://tinyurl.com/2s36d6mr
6. मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी एक धडाकेबाज निर्णय, हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून राज्यात 6 हजार किमी रस्त्यांची कामे होणार http://tinyurl.com/2z7kwc3t
7. चिंता वाढली! मराठवाड्यातील 280 गावांना 256 टँकरने पाणीपुरवठा; भीषण दुष्काळाचं सावट http://tinyurl.com/dmyjnzk5
8. बाबरी मशिद पाडल्यानंतर ढाच्यातली वीट बाळा नांदगावकरांनी 32 वर्षानंतर राज ठाकरेंना दिली, राममंदिराचीही वीट आणणार, राज ठाकरेंची प्रतिक्रिया http://tinyurl.com/9emcf966
9. इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा उखडून टाकू, राहुल गांधींचं मोठं आश्वासन http://tinyurl.com/mu7mbxxa
10. विराट कोहली तिसऱ्या कसोटीत कमबॅक करणार का? राहुल द्रविडनं दिलं अपडेट http://tinyurl.com/abnuky3f रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं? मुंबई इंडियन्सच्या कोचनं सांगितलं कारण http://tinyurl.com/auynm9wn
एबीपी माझा स्पेशल
Paytm अॅप बंद पडणार का? 29 फेब्रुवारीनंतर स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करता येणार का? पेटीएमसंदर्भात A TO Z माहिती http://tinyurl.com/yc3y3bft
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w