एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2023 | बुधवार

1.  सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय https://bit.ly/4351w8O अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती; नुकसानीचे पंचनामे पूर्ण https://bit.ly/3zzclCz

2. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत मनभेद नाहीत, त्यांनी विश्वासघात केला नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माझा कट्टावर दावा https://bit.ly/40KaA1c 
 
3. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, आदित्य ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान https://bit.ly/411p10D   तुम्ही काडतूस तर ठाकरे तोफ; सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल https://bit.ly/3ZHmI1B 

4. छत्रपती संभाजीनगरमधील मास कॉपीप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती, 24 तासात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश https://bit.ly/3zRBatL 

5. राजकारण्यांसाठी वेगळे नियम बनवू शकत नाही; ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधात 14 विरोधी पक्षांनी दाखल केलेली एकत्रित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली https://bit.ly/41kVNKz 

6. भिजलेले काडतूस महाराष्ट्राने खूप पाहिले; सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग... संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात https://bit.ly/3zABJYu 

7. हनुमान जयंतीवेळी धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवा, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना https://bit.ly/40FIO60 

8. बाहेरील औषधं लिहून देण्यास पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार https://bit.ly/3U8FC0r 

9. 'या' तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा https://bit.ly/3KJJli1 पॅन आधार लिंकिंगसाठी 1 हजार रूपयाचा जिजीया कर, केंद्र सरकारचा 44 हजार कोटींचा दरोडा; राजू शेट्टींचा हल्लाबोल https://bit.ly/3MeGdvy

10.  आयपीएलचा रणसंग्राम, गुवाहाटीमध्ये आज राजस्थान आणि पंजाब आमने-सामने, https://bit.ly/3KwYx1I आयपीएलचा 'चेज मास्टर' कोण? विराट कोहली पहिल्या पाचमध्येही नाही, वाचा सविस्तर https://bit.ly/3KfGzzz 

माझा कट्टा रात्री 9 वाजता : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी गप्पा

ABP माझा स्पेशल

सरकारी काम अन् सहा महिने थांब! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील दिरंगाईला जप्तीची चपराक; खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश https://bit.ly/3zx2BIT 

महिलेला 'आय लव्ह यू' पीएसआयला जमावाने चोपले; छत्रपती संभाजीनगरमधील घटना https://bit.ly/3MfhZkH 

दौंडमधील शेतकऱ्यांनी बनवली ऊसापासून कुल्फी; कुल्फीवर सगळेच फिदा.. https://bit.ly/438uNPP 

पुणेकर पठ्ठ्याची आयडियाची कल्पना! पुण्यात आता EMI वर मिळणार हापूस आंबे https://bit.ly/3ZOd3q1 

ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर, स्पर्धेत भारतीय कुठे? जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3KcmSsb 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Embed widget