Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2023 | रविवार
1. राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3YnDeTK नाशिकसह धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकांना फटका https://bit.ly/3ISo4jH पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा तडाखा, आंब्यासह रब्बी पिकांना फटका, फळबागांसह शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत https://bit.ly/3mu0odT
2. मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन https://bit.ly/3Zsl1G7 नाफेडने स्वतः कांदा मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करावी, छगन भुजबळ यांचं आवाहन https://bit.ly/3ZiHPbg ... तर नाफेडची खरेदी बंद करू, केंद्रीय मंत्री भारती पवार संतापल्या, शेतकरीही झाले आक्रमक https://bit.ly/3ZnAo2E
3. रामदास कदम भंपक माणूस, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही; भास्कर जाधवांचा इशारा https://bit.ly/3EYHLoT थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची सभा, तर उद्धव ठाकरेंच्या सर्व आरोपांना याच मैदानावर 19 मार्चला सभेनं उत्तर, रामदास कदमाचं आव्हान https://bit.ly/3SSQwXC
4. बारावी गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी बुलढाणा पोलिसांकडून दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक, 99 जणांचा व्हॉटस्अॅप ग्रुप बनवून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 10 ते 12 हजार रुपये घेतल्याची माहिती https://bit.ly/3EWBaLP छत्रपती संभाजीनगर विभागात दहा पेपरमध्ये पकडले 97 कॉपीबहाद्दर; कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा https://bit.ly/41JeRD4 बारावीच्या गणिताच्या पेपरफुटीची मुंबई कनेक्शन; विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पेपर, तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा https://bit.ly/3EY7mOY
5. नाशिक आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार! डॉक्टर आणि कर्मचारी सुट्टीवर, आईनं केली मुलीची डिलिव्हरी https://bit.ly/41Zfzwj नागपूरमध्ये यूट्यूबवर पाहून अल्पवयीन मुलीनं केली स्वत:च प्रसूती, जन्मानंतर बाळाचा संशयास्पद मृत्यू, मुलीची प्रकृती चिंताजनक https://bit.ly/41KbMCP
6. देशातील नऊ विरोधी पक्षनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप, राज्यपालांच्या भूमिकांवरही उपस्थित केलं प्रश्न चिन्ह https://bit.ly/3Znmcqa मोदींना विरोध करणार नाही, त्यांना सुधारणार; अन्यायाविरोधात कपिल सिब्बल यांचा 'इन्साफ' मंच https://bit.ly/3SXxTl9
7. कोकण म्हाडाची 4,752 घरांची लॉटरी, 8 मार्चपासून अर्जविक्री तर 10 मे रोजी सोडत, विरार-बोळींजमध्ये तब्बल 2 हजार 48 घरांची होणार विक्री https://bit.ly/3KXmRu8
8. नामांतर विरोधी आंदोलनात 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल https://bit.ly/3ydmrs5 छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात जलील यांचे उपोषण, आत्तापर्यंत नेमकं काय घडलं? https://bit.ly/3EY7w92
9. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचे ठाणे कनेक्शन? तीनजण ताब्यात https://bit.ly/3SOdEGu संदीप देशपांडे हल्ला प्रकरण: ठाण्यातील संशयित आरोपींच्या घरी मनसैनिकांची धडक, महिलेला दमदाटी https://bit.ly/3yaCwPl
10. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच सामन्यात 143 धावांनी विजय https://bit.ly/3JbYJTp
Ind vs Aus World Test Championship: जर अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाली तर टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचेल? संपूर्ण समीकरण जाणून घ्या https://bit.ly/3EZSijH
ABP माझा कट्टा विशेष
Majha Katta : आवली कशी सापडली? नाटकाची निर्मिती कशी झाली? 'संगीत देवबाभळी' टीमचा माझा कट्ट्यावर संवाद https://bit.ly/3ZGeuaB
Majha Katta : पंढरीचे भूत मोठे... आवली आणि रखुमाईचं भांडण, थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगतिक अनुभव 'संगीत देवबाभळी' https://bit.ly/41OsCjK
ABP माझा स्पेशल
मरिन ड्राईव्हवर बसल्याने पोलिसांनी 2500 रुपयांची लाच घेतली, UPI स्क्रीनशॉट शेअर करत युवकाने केला दावा https://bit.ly/41JFszY
वडिलांच्या मृत्यूनंतर काळजावर दगड ठेवत दिला बारावी गणिताचा पेपर दिला अन् मग केले अंत्यसंस्कार https://bit.ly/3ZCzU97
Egypt : 4500 वर्ष जुन्या गीझा पिरॅमिडचं नवं रहस्य उलगडलं, नऊ मीटर लांबीच्या कॉरिडॉरचे फोटो समोर https://bit.ly/41OsHE4
ChatGPT : 'अशा' कोणत्या नोकऱ्या ज्याची AI जागा घेऊ शकत नाही? ChatGPT ने दिलं उत्तर https://bit.ly/3ZqggNs
MC Stan : 80 हजारांचे शूज, दीड कोटींचे दागिने आणि बरचं काही... 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन दिवसाला स्वत:वर खर्च करतो लाखो रुपये https://bit.ly/3mqRttX
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv