एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2025 | शनिवार* 

1. दिल्लीत 27 वर्षांनंतर कमळ फुललं, भाजपचा 70 पैकी 48 जागांवर दणदणीत विजय, अरविंद केजरीवालांसह आपच्या फायरब्रँड नेत्यांचा पराभव; 'आप'ला 22 जागा तर काँग्रेसला दिल्लीकरांकडून पुन्हा एकदा भोपळा https://tinyurl.com/y6ze5ahh  माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली; कालकाजी मतदारसंघातून मिळवला विजय https://tinyurl.com/67cuvayz  अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहेत परवेश वर्मा? https://tinyurl.com/daw2mwt8 

2. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो, आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू; निवडणुकीतील पराभवानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/nju5fese  दिल्लीत  अहंकार आणि अराजकतेचा पराभव,  भाजपने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
https://tinyurl.com/2wmfk7df   निवडणुकीत अरविंद केजरीवालांना आस्मान दाखवणारे परवेश वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता,अमित शाहांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/347d2vj4 

3. एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, तुम्ही रस्ता सोडून गेलात म्हणून नाईलाजास्तव बोलावं लागलं; केजरीवालांच्या पराभवानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ढसाढसा रडले https://tinyurl.com/hes8k2z6  केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाटला, दिल्लीतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/5azvft2r  भाजपने दिल्ली जिंकली, आता आम्ही मुंबईही जिंकू; एकनाथ शिंदे यांची 'माझा'ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया! https://tinyurl.com/yc6x2tfh 
 
4. दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त https://tinyurl.com/sddwrdxm  आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांवरही गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं! https://tinyurl.com/ywe98v9s 

5. हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान https://tinyurl.com/f69zp3nr  दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर https://tinyurl.com/2p98tmvp 

6. अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना मुलालाही निवडून आणता आलं नाही, आता अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी अजून खूप लहान आहे; राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील https://tinyurl.com/9z5cxj35 

7. राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील; आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य  https://tinyurl.com/ydj32aen  जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु, आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका https://tinyurl.com/y28xea9w 

8. हिंगोलीत 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा, शासकीय जमिनीवरही काढला विमा, कृषी विभागाचे चौकशीचे आदेश https://tinyurl.com/ysjd2anr 

9. मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना https://tinyurl.com/bdd95ce2  पोलीस हवालदाराचे टोकाचे पाऊल, राहत्या घरातच संपवली जीवन यात्रा, नागपुरातील घटना  https://tinyurl.com/4wv63b22 

10. विराट कोहली परतणार, रोहित शर्मा घेणार विश्रांती; कटकमधील दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार, जाणून घ्या कोण खेळणार? https://tinyurl.com/yc65fhwy  रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये हरियाणाच्या पोरांनी मुंबईला फोडला घाम, सूर्यकुमार, रहाणे सगळेच फेल; आता मुंबईपुढे करो या मरो! https://tinyurl.com/zmwxa293 

*एबीपी माझा स्पेशल*

BLOG : आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात? https://tinyurl.com/2b5zkvyy 

अनेक IAS, IPS घडवणारे ओझा सर पराभूत, राजकारणात स्वत: 'राजा' होऊ शकले नाहीत https://tinyurl.com/2evs9xh2 

दिल्लीच्या आमदारांना मिळतो देशात सर्वात जास्त निधी, कोणत्या राज्यात आमदारांना किती निधी? https://tinyurl.com/3vdukpsk   

*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर वेगवान 29 March 2025 : 7 PMRaj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासाSpecial Report On Hindu Muslim Unity :  मानवतेचा दीप तेवत ठेवणारे जावेदभाई!Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरणा, प्रत्यक्षदर्शीच्या जबाबत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Embed widget