ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार; दोन लेन वाढवण्याचा प्रस्ताव, MSRDC चा मोठा निर्णय https://tinyurl.com/5a2arcsx
2. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमिपूजन; राज्यातील 44 स्थानकांचा समावेश https://tinyurl.com/yc37vmvr
3. मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/26xv6njs
4. SBI ची मुंबई मेट्रो वन विरुद्ध दिवाळखोरीची याचिका; अंबानींची मेट्रो 1 एमएमआरडीए ताब्यात घेणार? https://tinyurl.com/mr3bt4p7
5. बीड जिल्ह्यात 18 तर जालन्यात 19 ऑगस्टपर्यंत 144 कलम लागू; पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास निर्बंध https://tinyurl.com/bdcrp24u
6. मोठी बातमी! वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्याचा दावा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; औरंगाबाद पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/2zaszb23
7. मुंबई - गोवा महामार्गाची व्यथा सोशल मीडियावर व्हायरल, तर मनसेचा महामार्गावरील खड्ड्यांवर खोचक टोला https://tinyurl.com/2p97x3wn वाहतूककोंडी सुटणार! कन्नड घाट हा 11 ऑगस्टपासून जड वाहतुकीसाठी बंद; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश https://tinyurl.com/4c8p8rhc
8. राहुल गांधी परत संसदेत दिसणार, राहुल गांधींची खासदारकी किती तातडीनं बहाल होणार? https://tinyurl.com/bdfx9e53 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान पण...', राहुल गांधींवर मानहानीचा दावा करणाऱ्या पूर्णेश मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4e9pfktc
9. आमदारकी, खासदारकी लढवण्यासाठी वय 25 वरुन 18 करा; संसदीय समितीच्या शिफारशीने नव्या मुद्द्याची चर्चा, आयोगाचा मात्र विरोध https://tinyurl.com/y7en7jc3
10. 'तोषखाना' प्रकरणामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा; तीन महिन्यात दुसऱ्यांदा जेलमध्ये रवानगी; निवडणूकही लढवता येणार नाही https://tinyurl.com/yhen94ea
*ABP माझा स्पेशल*
एबीपी माझाचा इम्पॅक्ट, धुळ्यातील शिरपूरच्या झोपडीत भरणाऱ्या 14 जिल्हा परिषद शाळांना मिळणार हक्काची इमारत https://tinyurl.com/3wtyn48b
मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर https://tinyurl.com/jdethanz
कापसाच्या पिकात आंतरपीक म्हणून अख्ख्या गावाने 'मिरची' लावली; एकरी दोन लाखांचा फायदा https://tinyurl.com/yjt4vsan
पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे! अहोरात्र मेहनत घेत होता, मात्र धावताना कोसळला अन् सारंच क्षणांत संपलं! https://tinyurl.com/3884wtem
20 मिनिटांत 2 लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू, जाणून घ्या 'वॉटर टॉक्सिसिटी' या आजाराबद्दल बरंच काही... https://tinyurl.com/2jbc5v6c
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv