एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2024 | रविवार*  

1. पुणे जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू, एकता नगरसह पिंपरीतील काही भागात पाणी शिरलं https://tinyurl.com/yc5nprw9  
लोणावळ्याला पावसाने झोडपलं, 24 तासात 232 मिमी पावसाची नोंद, भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढला; पर्यटकांना बंदी https://tinyurl.com/37b2kcnd  घराबाहेर पडणं टाळा! पुण्यासह साताऱ्याला रेड अलर्ट; हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज https://tinyurl.com/5n7a83r4 

2. पुणे जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं, स्थलांतरासह कपडे जेवण ते निवास व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना https://tinyurl.com/3zeum7tf पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना https://tinyurl.com/y9rwseee  
पुण्यातील 3 महत्त्वाचे प्रश्न, दोन मृत मुलांच्या कुटुंबीयांना मदत; राज ठाकरेंनी उलगडली मुख्यमंत्र्यांसोबतची भेट https://tinyurl.com/5b7zjdfh 

3. अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदेंनी पुत्रासमवेत घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला उधाण https://tinyurl.com/tp6mc2vr  कोणीही घर वापसी करणार नाही, वैयक्तिक कामासाठी लोक भेटत असतात; मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mry8nu5m  
नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवरून छगन भुजबळ कडाडले; म्हणाले, खड्डे असताना टोल का द्यायचा? https://tinyurl.com/mued3xmn 

4. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत, ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली चिंता https://tinyurl.com/5dhrjteb 
एकाही कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य
https://tinyurl.com/4cjd7ptp  आरक्षणाचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे, मात्र जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही तो कोणाला देणार नाही; प्रकाश आंबेडकरांची सांगितली स्ट्रॅटेजी  https://tinyurl.com/mdem4t2j 

5. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा; अनिल देशमुख यांचे खुले आव्हान https://tinyurl.com/5n87a99p 
महाविकास आघाडी सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नक्कल, झारखंड सरकारचे नाव घेत अजित पवार यांची खोचक टीका https://tinyurl.com/wwvby4rz 

6. आता कोण कोणाला ढेकूण म्हणत आहेत, एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात; ठाकरे-फडणवीसांच्या वादावर अजितदादांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2p9wtcev  'एकच वादा अजितदादा'... घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याची अजित पवारांनी घेतली फिरकी; बारामतीकरांमध्ये हशा पिकला https://tinyurl.com/5dxnmmwh 

7. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 सप्टेंबर रोजी  आचारसहिंता लागण्याचा अंदाज, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/2kcx3hp6 
भाजपच्या दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला केवळ 245 पदाधिकारी; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कानपिचक्या https://tinyurl.com/np5nbza9  काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली, जागावाटपासंदर्भात आज महत्वाच्या बैठका, मुंबईच्या जागासंदर्भात तीन सदस्यांची समिती नेमली https://tinyurl.com/38x2ap3z 

8. फिनले मिलवरून दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई; बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोर खडाजंगी https://tinyurl.com/3c6jwwrh  बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवी राणांनी डिवचलं https://tinyurl.com/y4te6yrc 

9. शॉकिंग! मुंबईच्या दहिसर येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सोसायटीच्या मिटींगमध्ये वाद; अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा अंगठा तोडला https://tinyurl.com/yeynsr8k 

10. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक, ग्रेट ब्रिटनला पेनल्टी शूट आऊटमध्ये लोळवलं, टीम इंडियाची दमदार कामगिरी https://tinyurl.com/yaa49827  'सरपंच' हरमनप्रीतनं करुन दाखवलं, द वॉल पीआर श्रीजेशची दमदार कामगिरी, ग्रेट ब्रिटनला पुन्हा लोळवलं https://tinyurl.com/24rn86bd 

*एबीपी माझा स्पेशल* 

जाऊ दे रे गाडी... 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन' योजना, ज्येष्ठांना मोफत, महिलांना माफक दरात पर्यटन
https://tinyurl.com/3javfshp 

जगातील सर्वात श्रीमंत लोकांना झटका, संपत्तीत झाली मोठी घट, मुकेश अंबानींसह अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना धक्का https://tinyurl.com/4uxubc8t 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget