एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2023 | बुधवार
 
1. छ.संभाजीनगर नंतर आता अहिल्यानगर... अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा https://t.ly/3wxP

2.  दुर्गराज रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, शिवभक्त किल्ले रायगडवर जमण्यास सुरुवात https://t.ly/Ji0q

3. आज आनंदाचा दिवस, तब्बल 53 वर्षांनी दुष्काळी भागाचं भाग्य बदललं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले.. https://t.ly/BHLq   53 वर्षांचं काम, 5700 कोटी रुपयांचा खर्च, निळवंडे धरणांमुळे अहमदनगरसह सिन्नरला पाणी  https://t.ly/0-Pr

4. सहकारी संस्थांमधील सक्रिय सदस्यांनाच निवडणूक लढवता येणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय https://t.ly/H0LCs

5.  मुंबईतील 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू, पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद https://t.ly/99-Fg

6. चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत वरोऱ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://t.ly/hRbp

7. हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवाच; ओवेसींच भाजपला ओपन चॅलेंज https://t.ly/UGqj0

8. चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वेतून तस्करी, मनमाडमध्ये रेल्वे पोलिसांकडून 59 बालकांची सुटका https://t.ly/xe4e

9. पाऊस लांबणार? मान्सून कुठंवर आलाय, हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती https://t.ly/Njfy देशात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज, महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता https://t.ly/iDGL

10. कुस्तीपटूंची फरफट थांबवा, महिला कुस्तीपटूंना न्याय द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://t.ly/5dxi  "..तर पुढच्या 45 दिवसांत भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करु"; जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा, कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीबाबतही आक्षेप https://t.ly/zVX7o

ABP माझा स्पेशल

तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर https://t.ly/8DVTQ

काळजाचा तुकडा संकटात! नाशिकच्या हिरकणीचं धाडस पाहून अंगावर काटा उभा राहील... असं काय घडलं? https://t.ly/dW7C

भंडाऱ्यात हॉटेलिंग करणारे माकड; ऐटीत बसून मारते नाश्त्यावर ताव, दर मंगळवार, शनिवारी वेळ आणि टेबलही असतो रिझर्व्ह https://t.ly/qzwI

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा साठा तळ गाठतोय; मध्य वैतरणात फक्त 10 टक्के पाणी शिल्लक https://t.ly/ww_h

गौतमी पाटीलवरून पुण्यातील राजकारणातले दोन पाटील एकमेकांत भिडले, म्हणाले.. https://t.ly/oS1Sy

'...तू होती का माझी परी'; गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल https://t.ly/Yuego

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 26 Jan 2025 : ABP MajhaMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM : 26 January 2025: Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
Embed widget