एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2023 | शुक्रवार

1. घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही; राज्य शासनाचा निर्णय https://bit.ly/3zhZ8xX 

2.  संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात, 17 लाख कर्मचाऱ्यांना फटका https://bit.ly/3nDp1FC  

3. शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती https://bit.ly/3Kk9xyj 

4. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळात एकाचा मृत्यू?; पोलिसांकडून तपास सुरु https://bit.ly/3lTRRBa  छत्रपती संभाजीनगरजवळच्या ओहर गावात दोन गटात वाद; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन https://bit.ly/3Kk9C55  शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात https://bit.ly/3Moajgn 

5. मुंबईत मालवणी परिसरात शोभायात्रेदरम्यान गोंधळ; दोन गटांमध्ये घोषणाबाजी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज https://bit.ly/3M6pKJH  मालवणी प्रकरणात 25 जण अटकेत; परिस्थिती नियंत्रणात https://bit.ly/3ZtVcVu  सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीवर दगडफेक, पाळधी गावात 2 एप्रिलपर्यंत संचारबंदी https://bit.ly/3ZvjTAI 

6. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने खळबळ https://bit.ly/3zhZpAZ  संयोगीताराजेंना 'वेदोक्त'वरून विरोध; पण छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्याला क्रांतीकारक वळण देणारी 'वेदोक्ताची ठिणगी' आहे तरी काय? https://bit.ly/40MDBsO 

7. छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ सभे'ला परवानगी मिळाली, मात्र 'हे' नियम पाळावे लागतील https://bit.ly/3G66fxh  सभा होणारच! छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होऊ नये म्हणून कारस्थान, राऊतांचा आरोप https://bit.ly/3ZpFOt6 

8. प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या निवृत्त अभियंत्याकडूनच न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल https://bit.ly/40yQkQ8 

9. कोरोनानं धाकधूक वाढवली... देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/40vCAFQ  राज्यात आज कोरोनाच्या 425 रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या https://bit.ly/3G5LAcy 

10.  GT vs CSK, IPL 2023 Live : कोण जिंकणार सलामीचा सामना, धोनी आणि हार्दिक आमने-सामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40SxTWa  मुंबईला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट, अखेरच्या क्षणी या खेळाडूला घेतले ताफ्यात https://bit.ly/40SxW4i 


ABP माझा स्पेशल

संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झालेल्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस बापाला सुखरुप घरी आलेलं पाहून मुलीने हंबरडा फोडला; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ https://bit.ly/40yQrv2 

सोशल मीडियावर द्वेषपूर्ण धार्मिक मेसेज पोस्ट करताय? सावधान... पोलिसांची तुमच्यावर नजर, कारवाई होण्याची शक्यता https://bit.ly/40yQAi4 

आरटीई प्रवेशासाठी एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज, सर्वाधिक अर्ज पुण्यात https://bit.ly/3nzyjmd 

येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या एक लाखाने वाढवण्याचं लक्ष्य, मुंबई महापालिकेचे 'मिशन अॅडमिशन' https://bit.ly/42WRKpm 

व्हिडिओ: विहीर मंजुरीसाठी लाचेचा आरोप, तरुण सरपंचाने चक्क दोन लाखाच्या नोटा उधळल्या https://bit.ly/3zjO3MT 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Embed widget