एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2023 | सोमवार
 
1. मुंबईला येणाऱ्या जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू https://tinyurl.com/4wu8jv27  RPF हवालदाराकडून ट्रेनच्या तीन डब्यांमध्ये गोळीबार, धावत्या ट्रेनमधील हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! https://tinyurl.com/3dzxv9y6  मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराचा थरार, पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान ट्रेनमध्ये काय घडलं? https://tinyurl.com/553n8v86 

2. मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज स्थगित, विरोधकांचा पुन्हा गोंधळ; आज संसदेत काय घडलं? https://tinyurl.com/23eadfva  '14 दिवस काहीच का झालं नाही?' मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल https://tinyurl.com/s3ey4hv5 

3. शरद पवारांची नेमकी भूमिका काय? पुण्यातील कार्यक्रमावरून विरोधी पक्षांमध्ये नाराजीचा सूर https://tinyurl.com/8kes5khs  शरद पवारांनी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये, संजय राऊतांचे रोखठोक मत https://tinyurl.com/mrjtxetb 

4. तेलंगणा सीएम के. चंद्रशेखर उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; पक्षबांधणीसाठी कोणत्या राजकीय भेटीगाठी होणार? https://tinyurl.com/ytenbwz3   
   
5. मन सुन्न करणारी घटना! नववीत शिकणाऱ्या मुलीला शाळेतच हृदयविकाराचा झटका अन् क्षणार्धात मृत्यू https://tinyurl.com/ycydr4tv 

7. देशात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता; 'या' राज्यातील आकडा सर्वाधिक https://tinyurl.com/3ur7a87p 

8. समृद्धी महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी नागपूर विद्यापीठाची अनोखी कल्पना, काय आहे इनोव्हेटिव्ह मॉडेल? https://tinyurl.com/yf59dxcf 

9. पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून तीन दिवसांची मुदतवाढ; 3 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येणार https://tinyurl.com/4vbk6zxx 

10. राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/43shzxjn 


आहे मुसळधार तरीही..

पालघर जिल्ह्यात पुरामुळे 21 जणांचा मृत्यू; आठवडाभरात झालेल्या पावसात मोठी जीवितहानी https://tinyurl.com/25dt628p  

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक https://tinyurl.com/5chj43j8 

लातूर जिल्ह्यातील मरसांगवीत चारशे एकरपेक्षा जास्त जमीन खरडून गेली, बळीराज पुन्हा एकदा चिंतेत https://tinyurl.com/avx7nkf5 

कोल्हापुरात पुराचा धोका टळला, बालिंगा पुलावरून सर्व वाहनांसाठी वाहतूक सुरू; जिल्ह्यातील अजूनही 32 बंधारे पाण्याखाली https://tinyurl.com/jbs37zcd 

 

ABP माझा ब्लॉग

Blog : दिग्गजांची एक्झिट, एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/3vft3f5c 


ABP माझा स्पेशल

सिन्नरला शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, पण शेतकऱ्याने झुंज दिली, अन् बिबट्याला पळवून लावलं https://tinyurl.com/2w8rebbp 

Mobile Phone: भारतातील मोबाईल फोन सेवेला 28 वर्षे... कुणी कुणाला केला पहिला कॉल? https://tinyurl.com/mry2pdxm 

दारूसाठी पैसे न दिल्याने राग आला, मित्रच मित्राचा 'मारेकरी' झाला; नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ytau24e2 

वन कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यातच धो धो धुतलं, पहिने धबधब्यावरील व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/3pm7h9bm 

68 मजली टॉवरवरून पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू; तासाभरापूर्वीच टाकलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/td8fhtxu 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget