एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2024 | बुधवार

1. काँग्रेस 14, ठाकरेंना 15 , तर 8 जागांवरुन तिढा, 40 मतदारसंघातील मविआचं जागावाटप जवळपास फायनल http://tinyurl.com/yuv79etb 

2. महाविकास आघाडीत अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा, आंबेडकरांची मविआकडे मागणी http://tinyurl.com/3bfnhpww 

3. शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद, विधीमंडळात बहुमताला महत्व असल्याचा दावा http://tinyurl.com/2b8djyb2 

4. मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात जाण्याची शक्यता, आरक्षणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अजित पवारांच्या आमदारांना सूचना http://tinyurl.com/4xy5vey3  मराठा आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान; ओबीसी संघटनांकडून याचिका दाखल http://tinyurl.com/4rrhd92v 

5. रोहित पवार यांची ज्या प्रकरणात ED चौकशी, तेच प्रकरण मुंबई पोलिसांकडून बंद, ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह http://tinyurl.com/y79b72pj 

6. संजय राऊतांचे राहुल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप, तर आरोप सिद्ध करा, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं राऊतांना चॅलेंज http://tinyurl.com/yuhm3fxx 

7. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामांचं कौतुक, राम मंदिर निर्माणाचं स्वप्न पूर्ण केल्यानं शाबासकीची थाप तर काश्मीरमध्ये कलम 370 इतिहासजमा झाल्याचं वक्तव्य  http://tinyurl.com/45eu2y74  उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करणार, विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी, पंतप्रधानांचं आवाहन तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही वक्तव्यhttp://tinyurl.com/5sn8d6e3 

8. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; अटक झाल्यास पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होणार  http://tinyurl.com/yc4dh9xu  केजरीवाल झुकत नाहीत आणि ईडीही थकत नाही; मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचे पाचव्यांदा समन्स http://tinyurl.com/bdedfxhp 

9. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास कोर्टाची परवानगी, तळघरातल्या मूर्तींची पूजा करण्यास व्यास परिवाराला हिरवा कंदील, जिल्हा न्यायालयाचा आदेश http://tinyurl.com/3r8v4zcw 

10. विमानात बसताच भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये दाखल, विषप्रयोग झाल्याची चर्चा http://tinyurl.com/9hjb9fsr 

एबीपी माझा स्पेशल

सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, 'पाणीदार' आमदार अनिल बाबर http://tinyurl.com/34bfarmc 

MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार? http://tinyurl.com/2x6epwew 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget