एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. छ.संभाजीनगरमध्ये हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग,6 कामगारांचा होरपळून मृत्यू https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/waluj-midc-fire-broke-out-at-hand-gloves-manufacturing-company-6-workers-die-chhatrapati-sambhaji-nagar-news-1242505?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार? मुख्यमंत्री म्हणतात 'हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्याबाहेर जाणार नाही' https://marathi.abplive.com/news/mumbai/kokan-submarine-project-sindhudirg-is-another-project-in-maharashtra-will-go-to-gujarat-cm-eknath-shinde-clarification-the-project-will-not-go-out-of-the-state-maharashtra-news-marathi-1242647?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. राज्यातून 17 प्रकल्प गेले, मराठी लोकांचा घास पळवला, सरकारही लाचार; संजय राऊतांचा हल्लाबोल https://marathi.abplive.com/news/pune/shiv-sena-mp-sanjay-raut-slam-narayan-rane-and-pm-narendra-modi-pune-marathi-news-update-1242577?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
  
4. मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; 4 जानेवारीपासून गोदा पट्ट्यातील गावांचा दौरा करणार https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-big-decision-before-going-to-mumbai-visit-goda-area-123-villages-maratha-reservation-mumbai-rally-marathi-news-1242596?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. 50 रुग्णवाहिका,90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी;भीमा कोरेगावातील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज https://marathi.abplive.com/news/pune/bhima-koregaon-battle-history-shaurya-din-vijaystambh-pune-medical-department-1242574?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. पोलिसांनी ठाण्यातील रेव्ह पार्टी उधळली! एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई https://marathi.abplive.com/crime/thane-31st-celebration-rave-party-police-action-thane-crime-marathi-news-1242543?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. शेती संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा https://marathi.abplive.com/agriculture/loan-recovery-related-to-agriculture-has-been-suspended-and-orders-have-been-given-by-maharashtra-government-to-reorganize-the-loans-maharashtra-agriculture-news-marathi-update-1242564?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. सूर्य आणि चंद्रानंतर आता ब्लॅक होल मधली रहस्य उलगडणार, संशोधनासाठी नव्या वर्षात इस्रोची नवी मोहीम https://marathi.abplive.com/news/india/isro-will-launch-x-ray-polarimeter-satellite-xposat-on-1-january-2024-from-satish-dhawan-space-centre-sriharikota-andhra-pradesh-detail-marathi-news-1242680?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. केंद्र सरकारकडून 'तेहरिक-ए-हुर्रियत' संघटनेवर बंदी; भारतविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका https://marathi.abplive.com/news/india/central-government-bans-jammu-kashmir-tehreek-e-hurriyat-for-trying-to-establish-islamist-rule-said-amit-shah-1242669?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. केपटाऊनमध्ये एकही कसोटी जिंकू शकला नाही भारत, 6 सामन्यांमध्ये पदरी निराशाच https://marathi.abplive.com/sports/ind-vs-rsa-test-india-never-won-test-match-in-capetown-marathi-news-cricket-news-1242682?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

माझा स्पेशल

1. अमरावती लोकसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी निवडणूक जिंकली, आता भाजपच्या तिकिटावर उभ्या राहणार? https://marathi.abplive.com/news/amravati/amravati-lok-sabha-constituency-maharashtra-navneet-rana-vs-anandrao-aadsul-2019-vs-2024-loksabha-election-voting-result-marathi-detail-news-1242445?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget