एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2025 | सोमवार 

1. I AM VERY HAPPY , मुख्यमंत्र्यांनी नवं खातं दिल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया, म्हणाले, दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन https://tinyurl.com/3zys8vae  अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; राज्याचं कृषीमंत्रिपद  दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांचा मोठा दावा  https://tinyurl.com/2styhphb  विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते; खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारच्या धोरणावर सडकून प्रहार https://tinyurl.com/yc2t733d 

2. 'चौफुल्यावर जाऊन तडफडू नका, ढगात ठाँय ठाँय गोळ्या मारु नका', पुण्यातील कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकरांसमोर अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले https://tinyurl.com/mr3pcbrv  मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही; मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे चर्चा करुन निर्णय घेतो; मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2w97d7nd 

3. वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाच्या मठाधिपतींमध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धा तास चर्चा, महादेवी हत्तीण परत देण्याची मागणी; सीईओ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले तर परत करु https://tinyurl.com/ksuwz36s   महादेवी हत्तीणीला इस्माईल चाचांनी पोटच्या लेकरासारखं वाढवलं; निरोप देताना गळ्यातल्या टॉवेलने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले https://tinyurl.com/mwnyrx58 

4. सावली डान्सबारवरून अडचणीत आलेल्या कदम कुटुंबियांचा बचावात्मक पवित्रा, बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती https://tinyurl.com/bdx5p85n   सावली बारमधील ॲार्केस्ट्रा परवाना परत करताच अनिल परब यांचा हल्लाबोल, म्हणाले...चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटता येत नाही https://tinyurl.com/kjv75684 

5. 'हिंदू टेरर' षडयंत्राचा पर्दाफाश, मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर CM फडणवीसांची काँग्रेसवर टीका, तर भगवा दहशतवाद शब्द चुकीचाच, मात्र भगवा, हिंदुत्व आणि सनातन एक नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/mwn7yfcc  महादेव मुंडे यांच्या पत्नी काल मुख्यमंत्र्याना भेटल्या आणि लगेच आरोपींची धरपकड, याचाच अर्थ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबाव, जितेंद्र आव्हाड यांची टीका  https://tinyurl.com/38mmnc6c 

6. तूर्तास दिलासा! भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका टळला, येत्या 7 ऑगस्ट 2025 पासून नवा कर लागू होईल; ट्रम्प यांची घोषणा https://tinyurl.com/d4dke62b   भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, सहा युद्धांमध्ये मध्यस्ती, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसची मागणी https://tinyurl.com/m8ez5jes 

7. भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले? शिंदेंचे आमदार अर्जुन खोतकर यांचा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलास गोरंट्याल यांना सवाल https://tinyurl.com/ffckuj34 

8. बाजारपेठेत 20 वर्षीय व्यापारी तरुणावर गोळीबार; गळ्यातला सोन्याचा ऐवजही पळवला, घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं https://tinyurl.com/y5cep7rp  दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त https://tinyurl.com/yc25kexf  थ्रिलर सिनेमा पाहून आजोबांनाच संपवलं, पोलिसांना चकवा देणाऱ्या नातवाचा अखेर पर्दाफाश, रायगडमधील हत्याकांडाचा उलगडा https://tinyurl.com/5yfcns8c 

9. जीममध्ये व्यायाम करताना 37 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/7xvya2fd  नांदेडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य, चक्क महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर; आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा https://tinyurl.com/2s388ak2 

10. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 224 धावांवर ऑलआऊट, इंग्लंडची दमदार सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत 1 बाद 109 धावा  https://tinyurl.com/3rwkpk2z  दिलीप करंडक स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघाची घोषणा! शार्दूल ठाकूर कर्णधार, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाडसह दिग्गजांचा समावेश, मात्र रहाणे, पुजाराला स्थान नाही! https://tinyurl.com/3add2h47 

एबीपी माझा स्पेशल  

भंडाऱ्याच्या साकोलीतील मुख्य तलाव फुटला; 400 हेक्टरवरील पिकांसह शहरात पाणीच पाणी, महामार्ग वाहतुकीसाठी बंद

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
Embed widget