एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2024 | सोमवार

1. देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर, सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत https://tinyurl.com/yckhrvnb 

2. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात 5 हजारांची वाढ, आता मिळणार 15 हजारांचं मानधन, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://tinyurl.com/yw4tjfhj  राज्यात शिक्षक पदांची निर्मिती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय https://tinyurl.com/m83jm2f4 

3. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला  https://tinyurl.com/mr2rpb7e  विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत https://tinyurl.com/7yk7y3r8  बबन शिंदे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटीलही पवारांना भेटणार असल्याच्या चर्चा, मात्र वृत्त खोडसाळ असल्याचा वळसेंचा दावा https://tinyurl.com/5yer8ez9  

4. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते, पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका, शालेय गणवेशांच्या निकृष्ट दर्जाच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका https://tinyurl.com/2ra7msw8   शालेय गणवेशातील शर्टांना दोन खिसे, काहींना धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला, सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले https://tinyurl.com/3esa865m 

5. भाजपच्या निलेश राणेंचं स्वप्न भंगणार, गुहागर विधानसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली https://tinyurl.com/ytdyensy  श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले https://tinyurl.com/4ujvv3xn 
 
6. पुण्यातील गँगवॉरचा कोयता बारामतीत पोहोचला, बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या https://tinyurl.com/2xhye6e5 

7. नागपुरातील केळवद परिसरात हिट अँड रन, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, चालकाचा शोध सुरु https://tinyurl.com/j97cpumv  खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव https://tinyurl.com/46ws8ptt 

8. नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकानं लुटले लाडकी बहिणींचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती, केंद्र संचालक सचिन थोरात फरार https://tinyurl.com/53jhawsn 

9. कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा, तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, मुख्यमंत्री चंद्राबाबूंच्या वक्तव्यांना आधार नाही, न्यायालयाचं निरीक्षण https://tinyurl.com/2dszma79 

10. कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा डाव 233 धावांवर गुंडाळला; रवींद्र जडेजाचे कसोटीमध्ये 300 बळींचा विक्रम https://tinyurl.com/4syah2tp  चौकार-षटकारांची आतषबाजी करत 285 धावांवर डाव घोषित करून रंगत निर्माण करण्याचे भारताचे प्रयत्न  https://tinyurl.com/yc3jwuc5 


एबीपी माझा स्पेशल 

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार https://tinyurl.com/yzymed6n 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaSyria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?Special Report Opposition :  विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Embed widget