ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2023| शनिवार*
1. मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली, पण त्यानंतर काय? https://tinyurl.com/5mc2hu3f 1 ऑक्टोबरपासून 'या' नियमात होणार बदल...तुमच्या खिशावरही होणार परिणाम...जाणून घ्या नवे नियम https://tinyurl.com/5n7vrubx
2. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, कोल्हापूर, कोकणला ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/289mysc9 सप्टेंबरच्या पावसाने दिलासा, अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ; मात्र गेल्या वर्षी 100 टक्के भरलेल्या उजनीत यंदा केवळ 33 टक्केच पाणी https://tinyurl.com/3dbzsjrn
3. बाप विरुद्ध बेटा भिडणार, मुंबईत लोकसभेला लढाई रंगणार, शिंदे गटाविरुद्ध ठाकरेंनी कंबर कसली https://tinyurl.com/ycyyh2a5 सोलापुरातून राम सातपुते, दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर, मिशन 45 साठी भाजपचा मेगाप्लॅन? https://tinyurl.com/mvu4tuwf
4. यह डर अच्छा लगा, माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री-मंत्र्यांचे दोन दौरे रद्द, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc8hcnyx ...म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द; मंत्री उदय सामंतांनी सांगितलं कारण
https://tinyurl.com/3ctvxd94
5. वाघनखांवरून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं; हसन मुश्रीफही म्हणाले, मला या वादात पडायचं नाही, पण...
https://tinyurl.com/2p9x69un
6. आमची मागणी सरसकटचीच, आता बनवाबनवी करू नका; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/2w72wchu मराठा आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी?; मराठवाड्यात 1 कोटी दस्तऐवजांमध्ये केवळ पाच हजार कुणबी नोंदी https://tinyurl.com/wuhmdc25
7. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांच्या ग्वाहीनंतर ओबीसी उपोषण मागे https://tinyurl.com/3c922cc2 एकीकडे ओबीसी अन् दुसरीकडे मराठा समाज; निवडणुकींच्या तोंडावर सरकारची कोंडी? https://tinyurl.com/5fts9w4j
8. शिवधनुष्य शिंदेंकडे, आता घड्याळाची लढाई; दादा वि. पवार, निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला सुनावणी https://tinyurl.com/54twvy6m
9. पितृ पक्ष राहिला बाजूला, जळगावात सोने खरेदीसाठी झुंबड, दर पाहून तुम्हीही म्हणाल.... https://tinyurl.com/whjjsdra
10. Asian Games 2023 : भारताला आणखी एक गोल्ड, रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले यांची सुवर्ण कामगिरी https://tinyurl.com/yeyr7d5y
*एबीपी माझा विशेष*
रात्रीच्या वेळी बैलगाडीत माणूस झोपलेला दिसला, त्याला उठवलं, तो होता लातूरचा कलेक्टर, पवारांनी किल्लारीच्या आठवणी जागवल्या! https://tinyurl.com/44wk955v
अफजलखानाचा कोथळा काढलेली शिवरायांची वाघनखे 'या' तारखेपासून कोल्हापूर, साताऱ्यात 'याची देही याची डोळा' पाहता येणार! https://tinyurl.com/3bat87f2
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv