एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2023 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2023 | गुरूवार

1. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता राखताना काँग्रेसची दमछाक, एबीपी सी वोटर सर्व्हेचा एक्झिट पोल, मध्य प्रदेशात भाजपची काँटे की टक्कर, तेलंगणात BRS समोर सत्ता राखण्याचं आव्हान, मिझोराममध्ये सत्ता कुणाची, एक्झिट पोलमधून आकडे समोर  https://tinyurl.com/ya8sdrvd   पाच राज्यांच्या विधानसभांचा कौल कुणाला? एक्झिट पोलची आकडेवारी समोर https://tinyurl.com/mudwnzss 

2. मेलवरुन कोण ठरणार फेल? शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणात उलटतपासणीच्या चौथ्या दिवशीही खडाजंगी https://tinyurl.com/t85e22rp  जेठमलानींचे वार, सुनील प्रभूंचे पलटवार! ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का? जेठमलानींच्या प्रश्नावर प्रभू काय म्हणाले? https://tinyurl.com/5d3sz4t2 

3. . जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय लोकांना भेटू शकतात तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलंच पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश https://tinyurl.com/m388s9s8 

4. अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा https://tinyurl.com/yskxtksh 

5. 'नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या', प्रकाश आंबेडकरांचे मतदारांना आवाहन https://tinyurl.com/yem3cxtu  

6. राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना अटक करा, नारायण राणेंची मागणी https://tinyurl.com/57j9sypw 

7. छगन भुजबळ पनवती, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागेही साडेसाती लागेल; मनोज जरांगेंची जहरी टीका https://tinyurl.com/47sj2aeu 

8. कोणत्याही जातीचा शेतकरी असो, पंचनामे करताना भेदभाव करू नका; मंत्री अब्दुल सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/ykjtjku6 

9. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींची आजची रात्रही कारागृहातच जाणार, जामीन अर्जावर उद्या सुनावणी, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कोठडी https://tinyurl.com/mrtz96zx 

10. कोहली करतोय गुपचूप निवृत्तीची तयारी? T20 पासून स्वतःला का ठेवतोय दूर? आकडेवारी पाहाच https://tinyurl.com/5x8fb5kn  किंग कोहलीनं थेट निरोप धाडला; रोहित काहीच बोलेना, पण निवड समिती, बीसीसीआयच्या डोक्यात वेगळाच 'मास्टरप्लॅन' तयार! https://tinyurl.com/3fuxad7b 

एबीपी माझा विशेष

ABP Majha Impact BARTI : 'माझा'च्या बातमीनंतर 'बार्टी'नं काढलं बँकिंग परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निविदेचं नवीन पत्रक https://tinyurl.com/25kh44y6 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget