ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2023 | मंगळवार
1. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी https://tinyurl.com/mwfx5tea पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये, एका रुपयात पीक विमा https://tinyurl.com/5n67bvad
2. राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन https://tinyurl.com/2p97up8k ज्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार, त्याच दिवशी रुग्णालयात, बाप-लेकाचा तीन दिवसात मृत्यू; धानोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला! https://tinyurl.com/29sr3jfr शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश, संघर्षातून विजय; बाळू धानोरकरांच्या जाण्याने काँग्रेस नेत्यांना शोक अनावर https://tinyurl.com/8rpyrj88
3. सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी ड्रेसकोड लागू नाही, मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण, भाविकांचं म्हणणं काय? https://tinyurl.com/447pxten
4. शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार, शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते लागले कामाला https://tinyurl.com/43ffhfkj
5. साहित्य अकादमीच्या स्वीकृतीनंतरही केंद्राच्या सांस्कृतिक, अर्थ आणि गृहमंत्रालयाकडे अभिजात मराठीचा प्रस्ताव प्रलंबित.. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची फेसबुक पोस्टद्वारे खंत https://tinyurl.com/ys9csmyy
6. नाशकातील नांदगावमध्ये कठडे नसलेल्या पुलावरुन कार थेट कोसळली नदीपात्रात; चार वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी https://tinyurl.com/4fnbcu29
7. आंदोलक पैलवान त्यांचे पदक गंगेत करणार विसर्जित, केंद्र सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांची भूमिका https://tinyurl.com/3mw5dukw
8. ज्याने भाजपला हरवलं, त्याच लिंगायत समाजातील बड्या नेत्याला काँग्रेसचा ठेंगा, लक्ष्मण सवदींना मंत्रिपद नाकारलं https://tinyurl.com/yue7nfpa
9. ब्रह्मोसचं मिसफायर, सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड; केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती https://tinyurl.com/3h5c7afb
10. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन https://tinyurl.com/4m8mhj5d गुजरातचा पराभव करत चेन्नईनं पटकावलं विजेतेपद; जडेजाचा 'विनिंग' चौकार, कसा होता अखेरच्या षटकाचा थरार? जाणून घ्या https://tinyurl.com/4suubwe5
IPL विशेष
IPL फायनलचा अनोखा योगायोग, तमिळी साईने चेन्नईला धुतलं, गुजराती जाडेजाने गुजरातला हरवलं! https://tinyurl.com/mw2rsbtc
'नशिबात हेच लिहिलं होतं', चेन्नईकडून पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/h2savre6
पराभवानंतरही आयपीएलमध्ये गुजरातची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांसह इतरही विक्रम नावावर https://tinyurl.com/bdeehakj
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांवर पैशांचा पाऊस, जाणून घ्या बक्षिसाची रक्कम https://tinyurl.com/2yvh3k7d
ABP माझा ब्लॉग
BLOG: भाषा पैशाची; फायनान्शिअल प्लॅनिंग अथवा आर्थिक साक्षरता म्हणजे नेमके काय? शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/mpcmafmv
World No Tobacco Day: रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस! डॉ. निता घाटे यांचा लेख https://tinyurl.com/muhyzk8x
ABP माझा स्पेशल
दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत https://tinyurl.com/mr3p7swz
चार वर्षात नऊ आमदार-खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अकाली निधन; 'ही' आहेत कारणे https://tinyurl.com/25bmkxhp
भंडारदरा काजवा महोत्सवाला पर्यावरण प्रेमींचा विरोध, मात्र पर्यटन संचालनालयाकडून थेट आमंत्रण https://tinyurl.com/mcetehsk
‘स्वच्छ मुख अभियाना’चा स्माईल अॅम्बॅसडर म्हणून सचिन तेंडुलकरची नियुक्ती https://tinyurl.com/44dyxp7d
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रत्येक घरावर लावणार डिजिटल ॲड्रेस; एका क्लिकवर पत्ता मिळणार https://tinyurl.com/3dpd5tyd
2000 Rs Note: आता दोन हजारची नोट बदली करण्याची चिंता नाही! 'या' दुकानांमध्ये ग्राहकांना दोन हजारच्या नोटेवर खास ऑफर्स https://tinyurl.com/4prvc7cv
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv