एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

श्रीराम नवमीच्या सर्व प्रेक्षकांना, वाचकांना शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2023 | गुरुवार

1. छ. संभाजीनगरमध्ये किराडपुरा परिसरात दोन गटात राडा, 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल https://bit.ly/3M6PeGT उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा, काही जण राजकीय प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रिया चिघळवत असल्याचा आरोप https://bit.ly/3KhSFJC  फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित न करण्याची एबीपी माझाची भूमिका https://bit.ly/3TT0RDf

2.  परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन https://bit.ly/40OMH8k धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा इशारा https://bit.ly/40OfzgW

3. रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, बेलेश्वर झुलेलाल मंदिरात विहिरीवरील छत कोसळलं...दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश https://bit.ly/3G3g92K

4. देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा https://bit.ly/40Mo3Fn मराठवाड्यात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात, छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात उत्साह https://bit.ly/3GqTP3h राज्यातील तसंच देशभरातील रामनवमी उत्सवाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/40OMVwc

5. सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे; द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप https://bit.ly/40usV2a सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटल्याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांची बोचरी टीका https://bit.ly/40JISRU

6. कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 694 रुग्णांची भर, 14 दिवसात तिप्पट रुग्णवाढ https://bit.ly/3JZNAEg

7. काय सांगता! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे? https://bit.ly/3nwsi9M

8. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात काय स्थिती? https://bit.ly/42QEq5L

9. कर्नाटकात भाजपला धक्का, काँग्रेस सत्ता स्थापन करणार, सी व्होटरचा ओपिनियन पोल https://bit.ly/40olKIS कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर अन, कर्नाटकातील शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल!https://bit.ly/3TWOWnN

10.  धोनी आणि हार्दिकमध्ये सलामीचा सामना, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11, कुणाला मिळणार संधी? https://bit.ly/3nzx8mV IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी https://bit.ly/3lRopf5

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे बदलणाऱ्या  जगाला पडलेले प्रश्न आणि त्यावर तज्ज्ञांसोबत होणारी महाचर्चा... माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, 31 मार्च ते 3 एप्रिल दुपारी 4:30 आणि  2 एप्रिल रात्री 9:30 वाजता

ABP माझा स्पेशल

पोटात एक जीव, तरीही जीवाचं रान करत दुसरा जीव वाचविला! नाशिकमध्ये महिला डॉक्टरचं सर्वत्र कौतुक https://bit.ly/3JWvzXA

बंद पडलेले बोअर सुरु करणारा 'विशाल', बोअरला जीवदान देणारं तंत्रज्ञान आहे तरी काय?  https://bit.ly/42TVZC4

युवा 'आनंद'चा केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग, शेतातच उभारलं प्रोसेसिंग युनिट, तरुणांपुढं आदर्श https://bit.ly/3zjI0Ic

कसा राहिला 2022-23 चा ऊसाचा गळीत हंगाम? साखरेसह इथेनॉल उत्पादनाची स्थिती काय? वाचा सविस्तर... https://bit.ly/3zjI3nm

हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान https://bit.ly/3ZxeM2W

रामनवमी विशेष

असाही रामभक्त! 30 वर्षांपासून राम मंदिरासाठी अनवाणी पायाने केला प्रवास; कारसेवक असताना अयोध्येतच सोडली होती चप्पल! https://bit.ly/3Kk7D1F

नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं? काय आहे पंचवटीचा इतिहास? https://bit.ly/3KjQSUc

पालघरमधील सातपाटी येथील राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा, मच्छीमारांनी केली होती मंदिराची स्थापना https://bit.ly/3lRnD1F

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget