एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2023 | रविवार


1. "जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही"; बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन https://tinyurl.com/2w75pvf4  जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईला सुरुवात https://tinyurl.com/3xchd45n शैलेश बलकवडे जालना जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक, तातडीने पदभार स्वीकारला https://tinyurl.com/2x7s6k56 

2. जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल, ट्रक जाळून चालकासह क्लीनरला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप https://tinyurl.com/3fzv7dme  मराठवाड्यात येणाऱ्या बसेस थांबवल्या, पुण्यातील 600 एसटी बसला ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल https://tinyurl.com/3ae56f8u 

3. "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही"; आदित्य ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/7ekm48p5  'तुम्ही काळजी करु नका मी आहे तुमच्यासोबत', राज ठाकरेंचा आंदोलकांशी फोनवरुन संवाद, उद्या आंदोलकांची भेट घेणार https://tinyurl.com/yr76kyu7 

4. भारतात 2047 पर्यंत भ्रष्टाचार अन् जातिवादाला स्थान नसेल; PTI च्या विशेष मुलाखतीत नेमकं काय म्हणाले मोदी? https://tinyurl.com/yuznxuap  नऊ वर्षांच्या सलग राजकीय कारकीर्दीमुळे देशाचा विकास; पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मन की बात' https://tinyurl.com/28ntt2xd 

5. वन नेशन, वन इलेक्शन कमिटीची अधिसूचना जारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष https://tinyurl.com/5yj68fxm  अधीर रंजन चौधरींचं अमित शाहांना पत्र, 'वन नेशन वन इलेक्शन' समितीचा भाग होण्यास नकार https://tinyurl.com/2psvrz2k 

6. नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं शनिवारी रात्री अपहरण, अपहरण आणि तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता https://tinyurl.com/5cuewd5c 

7. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात दूध भेसळीच्या जीवघेण्या केंद्रावर कारवाई, दुधात सर्रास कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी रासायनिक पावडरचा वापर https://tinyurl.com/mryf8685 

8. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल केल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yxyy7mzk 

9. चक दे इंडिया! आशिया चषकात भारताच्या हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय, 6-4 ने केली मात https://tinyurl.com/4mw7ta98  क्रिकेटमध्ये फ्लॉप पण हॉकीत हिट, पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचे मोदींकडून अभिनंदन https://tinyurl.com/ycy3srz5 

10. IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज https://tinyurl.com/2z4eh6eh  नेपाळविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला तर.... भारताचे काय होणार ? पाहा समीकरण https://tinyurl.com/5n84hca6  पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये प्रवेश, भारतासाठी 'करो या मरो'ची स्थिती https://tinyurl.com/3zfsvav7 


एबीपी माझा कट्टा 

विश्वगुरू असल्याची जाहिरातबाजी कशाला? मोदींमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bde5wfn4 

Majha Katta : 2014 मध्ये होणार होता मविआचा प्रयोग, भाजपने शरद पवारांना ऑफर का दिली? पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4jw6f7se 


एबीपी माझा स्पेशल

Kedar Shinde : "शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही..."; शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट https://tinyurl.com/4ptwetfy 

ISRO Solar Mission: मिशन आदित्यमध्ये महिलांचं योगदान, कोण आहेत निगार शाजी अन् अन्नपूर्णा सुब्रमण्यम? https://tinyurl.com/yj946th3 

India: जसं तुम्ही कुत्रा आणि मांजर पाळता... तसं महाराष्ट्रातील 'या' गावातील लोक पाळतात कोबरा https://tinyurl.com/4evw7u5n 

Pune News : बॅगमध्ये पाच कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी, गुडलक कॅफेमागे पोलिसांनी गाठलं अन् केली पोलखोल https://tinyurl.com/5fw5ehea  

चक दे इंडिया! पुण्यातील गिरीप्रेमींचा गृप ठरला माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक संघ https://tinyurl.com/278xdu49 

G20 Summit: भारतात येणाऱ्या पाहुण्यांसाठी शाही थाट; रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत तयारी पूर्ण https://tinyurl.com/cvr7xsbm 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 पोरसवदा तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 पोरसवदा तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Embed widget